कथेत एक व्यक्ती आपल्या पत्नीला सुट्टीच्या दिवशी मराठी सिनेमा पाहण्याची सूचना करतो. त्याची पत्नी सिनेमा पाहण्यात रस दाखवते आणि 'नाळ' हा सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतात. त्यांना बाल्कनीत बसण्याचे तिकिट मिळते, ज्यामुळे त्यांच्या शेजारच्या काकींनाही आमंत्रित केले जाते. चित्रपट सुरु झाल्यावर, कथाकार आपले बालपण आणि शाळेतील मित्र चैत्या याच्या आठवणींमध्ये गुंततो. चैत्या हा एक चंचल, हुशार आणि साहसी मुलगा आहे, जो नेहमीच नवनवीन गोष्टींचा शोध घेत असतो. त्याच्या आईने एकदा शाळेत येऊन चैत्याच्या शाळेतील वर्तमनाबद्दल चर्चा केली होती, त्यात चैत्याला एक आठवड्याची सुट्टी हवी होती कारण त्याच्या मावसभावाचे लग्न अहमदाबादला आहे. कथेतून व्यक्तीने सांगितले की, मुलांना अनुभव देण्यासाठी त्यांना चार भिंतींपलीकडे घेऊन जावे लागते, ज्यामुळे त्यांना जगाचे विविध रूपे पाहता येतात. चैत्या SHRIKANT PATIL द्वारा मराठी कथा 7 1.7k Downloads 5.8k Views Writen by SHRIKANT PATIL Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन माझी स्वलिखीत लघुकथा जरुर वाचा.#चैत्या# आज आठवडा सुट्टी असल्याने निवांत वेळ आहे .आपण मराठी सिनेमा बघायला जाऊ. मी आमच्या सौ ला म्हणालो.तशी तिची मराठी सिनेमा बघायची आवड मला माहीत होती. ती लगेच म्हणाली , कोणता सिनेमा लागलाय? अग, 'नाळ 'सिनेमा आहे.जवळच्याच मराठा मंदीर थियटर मध्येच आहे . मुलाना घेऊन जाऊया काय? ती म्हणाली. अगं,मुलांसाठीच आहे तो सिनेमा. बरं ,मी तिकिट घेऊन येतो. अहो ,बाल्कनीचीच चार घ्या . तिचा स्टॉलमध्ये बसण्याचा मी तिचा मागील अनुभव पाहता लगेच होकार दिला. मागे एकदा हिन्दी सिनेमा पहायला स्टॉल मधे बसलो होतो तेंव्हा तिची मान सारखी वर करुन दुखू लागली.घरात आल्यावर ती माझ्यावर एवढी खवळली की तिचे घणाघाती शब्द ऐकून माझी मान वर झाली More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा