लव यु जिंदगी.. Anuja Kulkarni द्वारा मूव्ही पुनरावलोकने में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके मूव्ही पुनरावलोकने पुस्तके लव यु जिंदगी.. लव यु जिंदगी.. Anuja Kulkarni द्वारा मराठी मूव्ही पुनरावलोकने 441 1.6k लव यु जिंदगी.. ‘लव्ह यु जिंदगी’ सचिन पिळगावकर आणि कविता लाड-मेढेकर यांचा एक कौटुंबिक चित्रपट! प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि रंजक करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगावकर ...अजून वाचाप्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड- मेढेकर आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तिघांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड-मेढेकर आणि सचिन पिळगावकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा