"सांता भेटतो तेव्हा" या कथेत एक मुलगी आहे जिने ख्रिसमसच्या परंपरेतले आनंद अनुभवले आहेत, जरी ती ख्रिस्ती नसली तरी. तिच्या वडिलांनी तिला लहानपणी ख्रिसमसचे झाड आणले होते आणि ती प्रत्येक वर्षी खूप उत्साहाने सजवते. तिला सांता कडून भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा असते. मोठी झाल्यावर तिचा ख्रिसमसच्या उत्सवाबद्दलचा स्वप्नाळूपणा कायम राहतो, पण तिला भारतातच राहायचं असतं. एक दिवस, तिच्या बालमित्राने कॅनडातून भारतात येऊन तिच्या ख्रिसमसच्या ओढीची जाणीव केली. अचानक तिला परदेशात जाण्याचे आमंत्रण मिळते, ज्यामुळे ती खूप आनंदित होते. ती आईसोबत कॅनडात जाते आणि बर्फात आनंद घेते. तिने ख्रिसमसच्या झाडाला मोजा लावलेला असतो, ज्यात तिचा वडील सांता कडून काहीतरी ठेवणार असल्याचा विश्वास असतो. मावशीच्या सहकार्यात ती बर्फात खेळते आणि नाताळचा आनंद घेत आहे. सांता भेटतो तेव्हा Aaryaa Joshi द्वारा मराठी प्रेम कथा 969 Downloads 2.7k Views Writen by Aaryaa Joshi Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सांता भेटतो तेव्हातिच्या चिमुकल्या डोळ्यात नीज उतरली होती. खरं तर ती ख्रिस्ती परंपरेतली नव्हती पण अनेक देवांना पूज्य मानत असलेल्या तिच्या परंपरेबद्दल तिच्या वडिलांना आदर होता. त्यांनी तिला लहानपणीच ख्रिसमसचं खोटं झाड आणून दिलं.ते सजवायला चांदण्या!रंगीत काठ्या,घंटा,चेंडू असं खूप खूप काही. त्या चमचमत्या झाडाशेजारी तिने मोजा टांगून ठेवला होता. आणि चोवीस डिसेंबरच्या रात्री ती झोपली सांताची वाट पाहत. दरवर्षी सांता तिला हवं ते ठेऊन जात असे खाऊ खेळणी पुस्तकं पेन्सिली असं खूप खूप छान.सकाळी आईलासुद्धा माहिती नसे की हे सांता कधी ठेऊन गेला ते!पाहता पाहता वर्ष सरली. दरवर्षी न चुकता झाड सजवलं जाई. वस्तू आता ती आणू लागली सजावटीच्या.आता घरात More Likes This प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 द्वारा siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 द्वारा Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 द्वारा Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 द्वारा Swati सख्या रे ..... - भाग 1 द्वारा Swati तू हवीशी मला ....... भाग 1 द्वारा Swati लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 1 द्वारा Swati इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा