कथेत "स्वराज्यसूर्य शिवराय" च्या चौदाव्या भागात, शाहिस्तेखानावर विजय मिळवणे एक महत्त्वाची घटना आहे, जी स्वराज्याला प्रचंड शक्ती प्रदान करते. शिवरायांनी स्वराज्यावर आलेल्या मोठ्या संकटांना चातुर्य, धाडस, नियोजन आणि कुशलतेने सामोरे जाताना, शाहिस्तेखानाच्या फौजेने स्वराज्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्राणहानी केली होती. शिवरायांसमोर आर्थिक हानी भरून काढण्याचा आव्हान सतत उपस्थित राहतो. स्वराज्यसूर्य शिवराय - 14 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 14 2.5k Downloads 6.2k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शाहिस्तेखानावरील विजय ही एक प्रचंड बळ देणारी घटना होती. स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट शिवरायांनी अत्यंत चातुर्याने, धाडसाने, नियोजनाने, कुशलतेने सोडविले परंतु शाईस्तेखानाने आणि त्याच्या फौजेने स्वराज्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्राण हानी फार मोठ्या प्रमाणात केली होती. आर्थिक हानी कशी भरून काढता येईल हा विचार शिवराय सातत्याने करीत होते. विचार करता करता अचानक त्यांच्या समोर औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरत या शहराची आठवण झाली. सुरत म्हणजे अत्यंत श्रीमंत असे शहर. शिवरायांनी ठरविले की, स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सुरतेवर छापा टाकायचा आणि त्या शहरातील व्यापारी, श्रीमंत लोक यांच्याकडून वसुली करून झालेले स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढायचे. ह्या छाप्यातून मिळणारी संपत्ती औरंगजेबाने विस्कटलेली स्वराज्याची घडी नीट बसविण्यासाठी कामी येणार होती. Novels स्वराज्यसूर्य शिवराय 'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा ह... More Likes This Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate खजिन्याचा शोध - भाग 1 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा