The story revolves around Karunadevi, who experiences a transformation in her life following a drought that ends with abundant rainfall, bringing joy to the community. The king provides free seeds to the farmers, leading to a revival of agriculture and happiness among the people. Karunadevi takes care of her in-laws, but tragedy strikes when her mother-in-law falls ill and passes away, followed soon after by her father-in-law. Left alone, Karunadevi feels a deep sense of duty, particularly towards honoring the deceased through a traditional practice of building small memorials for the dead. However, she faces challenges as she is poor and lacks the resources to build a proper memorial. Despite her financial struggles, she resolves to gather stones during the night to create a memorial for her in-laws, driven by love and gratitude. The narrative highlights themes of duty, love, and resilience in the face of adversity. करुणादेवी - 7 Sane Guruji द्वारा मराठी कथा 4 2.9k Downloads 7.8k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली. राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. शेतकरी शेतात दिसू लागली. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली. Novels करुणादेवी फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभ... More Likes This छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा