डाक्टरकी-श्वास Kshama Govardhaneshelar द्वारा आरोग्य में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आरोग्य पुस्तके डाक्टरकी-श्वास डाक्टरकी-श्वास Kshama Govardhaneshelar द्वारा मराठी आरोग्य 347 1.1k श्वास कुठल्याही केसमध्ये व्यवस्थित तपासणी करणं खूप महत्त्वाचं असतं.कारण खूपवेळा बाह्य लक्षणे जरी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आजाराकडे निर्देश करत असली तरीसुद्धा मूळ कारण अगदी वेगळं असू शकतं.ह्याबाबतीत प्रत्येक व्यक्तीनं सजग असलं पाहिजे आणि डॉक्टरनेपण प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत अशी ...अजून वाचाबाळगली पाहिजे. पण हा झाला नियम आणि तो अपवादानेच सिद्ध होतो.अशाच दोन केसटेकींग मधल्या त्रुटींमुळे जिवावर बेतलेल्या काही केसेस. गुलाबराव देशमुख...साधारण ४०-४५ चे गृहस्थ.माझ्या दवाखान्यात आले त्यावेळी त्यांचा आजार चांगलाच बळावला होता.सततचा खोकला,थोड्याशा श्रमानंही लगेचच धाप लागणं ह्या जुन्याच तक्रारी आणि त्यात भर पडली होती ती ताप ,सर्दी आणि घसा दुखण्याची.वय ४५चं असूनही ते ह्या सतत रोगट असणाऱ्या तब्येतीमूळे कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Kshama Govardhaneshelar फॉलो करा