इन्स्पेक्टर अजित पाटील सांगली शहर पोलीस स्टेशनचे नवीन इन्चार्ज आहेत. त्यांनी काम सुरू केले असून जुन्या आणि नवीन केसेसच्या माहितीची तपासणी करत आहेत. एक दिवस, एक तरुणी धावत पोलीस स्टेशनमध्ये येते आणि बेशुद्ध होते. इन्स्पेक्टर अजित तिची ओळख करतो आणि जाणतो की ती त्याची बालमैत्रीण संध्या आहे, जी साहित्यात रमणारी आणि स्वप्नाळू आहे. संध्या अस्ताव्यस्त अवस्थेत असते, तिच्या शरीरावर मारहाण व जखमांचे ठसे आहेत. अजित तिला चहा देतो आणि शांत राहण्यास सांगतो. त्यानंतर, संध्या अजितला तिच्या अवस्थेबद्दल सांगण्यास सुरुवात करते. अजित तिची काळजी घेतो आणि तिची मदत करण्याचा प्रयत्न करतो. कहानीच्या पुढील भागात संध्या तिच्या नशिबाच्या अडचणींबद्दल बोलणार आहे. संध्या Shailaja Patil द्वारा मराठी सामाजिक कथा 6 1.7k Downloads 6.4k Views Writen by Shailaja Patil Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन इन्स्पेक्टर अजित पाटील...सांगली शहर पोलीस स्टेशन चे नवीन इन्चार्ज म्हणून कालच रुजू झाले होते..अतिशय हुशार ..कर्तबगार आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती...शिवाय मूळचे ते सांगलीचेच असल्यामुळं हा भाग काही त्यांना नवीन नव्हता ............जुन्या नवीन केसेसची माहित करून घेणे आपल्या अखत्यारीत असलेल्या भागाची माहिती करून घेणे..मागचे सगळे रेकॉर्डस् तपासणे अशी किरकोळ कामे सध्या चालू होती...आजच्या डूटीचे काम संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच एक तरुणी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आली..पोलीस स्टेशनच्या पायरीला ठेचकाळली आणि तिला चक्कर आली असावी बहुदा ..ती बेशुद्ध झाली..... हवालदार धावत आत आले ....त्यांनी साहेबाना हि गोष्ट सांगितली ......लेडीज कॉन्स्टेबल ना बोलावलं आणि त्यांनी त्या तरुणीला आत आणलं ..पाणी More Likes This बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अळवावरचं पाणी द्वारा Prof Shriram V Kale कोरोनाची तिसरी लाट द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा