कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर एक युवक, कबीर, ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगाच्या फोर्ड-ईको-स्पोर्टमधून उतरतो. तो एक प्रसिद्ध लेखक आहे, ज्याची पहिली दोन पुस्तके सुपर-हिट झाली आहेत, पण आज त्याच्या चौथ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी फक्त ८-१० लोक उपस्थित आहेत. कबीरच्या चेहर्यावर निराशा दिसते, कारण इतर प्रकाशनांच्या तुलनेत हा प्रतिसाद कमी आहे. संयोजक जित त्याला आश्वस्त करतो की लोक येतील, पण मीडिया उपस्थित नाही. कबीर स्टेजवर जातो, पण समोरच्या प्रेक्षकांत उत्साह कमी आहे. तो आपले पुस्तक ‘रोड-ट्रीप’ सादर करण्यासाठी उत्सुक आहे, ज्यामध्ये एक कपल त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी ट्रीपला निघतं. इश्क – (भाग १) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 29.5k 17.9k Downloads 31.3k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. गाडीच्या रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्याकडे वळला. कोपर्यात जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्यावरील हास्य किंचीत मावळले.त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला. “वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.“जित.. अरे काय? इतकीच Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा