कथा एका भावाच्या आठवणींवर आधारित आहे, ज्याला एक बहिण होती, पण तिचा चेहरा आणि तिची स्थिती त्याला माहीत नाही. त्याने आपल्या आईकडे तिचा फोटो मागितला, पण आईने कधीही दिला नाही. बहिण स्वप्नांमध्ये येऊन "दादा मला भुर्र नेशील ना" अशी गोड मागणी करत होती, ज्यामुळे त्याला तिच्या प्रेमाची आणि चिमुकली आठवणींची जाणीव होत होती. त्याचे वडील त्याला परदेशात पाठवून देतात, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध तुटतात. तो 28 वर्षांचा झाला असताना, त्याला बहिणीची खूप आठवण येते. एक दिवस, ऑफिसातून परत येताना, त्याला वडिलांचे एक मोठे पत्र मिळते, ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी काही महत्त्वाचे सांगण्याचा विचार केला आहे. कथेचा मुख्य मुद्दा भावाच्या अंतर्मुखतेवर आणि बहिणीच्या आठवणींवर आहे, ज्यामुळे तो तिच्या अस्तित्वाच्या विचारात आहे. माझे लिखाण... - मला बहीण होती... shabd_premi म श्री द्वारा मराठी सामाजिक कथा 2 2.9k Downloads 8.6k Views Writen by shabd_premi म श्री Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहिती नाही, पण हो मला एक बहीण होतीच.... कदाचित ती माझ्यासारखीच दिसत असावी, मी आईला म्हणायचो एखादा तरी फोटो पाठव ना ग, मला बघू दे ती कशी दिसते..पण आईनेही कधी माझी गोष्ट मनावर घेतलीच नाही. कारण कदाचित त्या फोटोची किंमत परवडली नसावी तिला.. कधी कधी ती माझ्या स्वप्नांत यायची. माझे डोळे मिटवून दादा मला आज भुर्र नेशील ना रे ..अशी गोड, केविलवाणी मागणी घालायची... मग मी हो म्हंटल्याशिवाय ती डोळेच उघडू द्यायची नाही...आणि हो म्हंटल्यावर अलगद कुशीत येऊन बसायची...जणू माझ्या Novels माझे लिखाण... - मला बहीण होती... हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहिती नाही, पण हो मला एक बहीण होतीच.... कदाचित ती माझ्यासा... More Likes This सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा