काव्या एक तरुणी आहे जिने तिच्या आते भावाकडे शिकण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तिची वहीनी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती, त्यामुळे काव्याला एकटं राहावं लागलं. तिचा आते भाऊ व्यवसायासाठी मुंबईला जात होता आणि त्याने काव्याला सांगितलं की तो एक मित्र रात्रीच्या काळात बाहेर झोपायला येईल. काव्या मात्र या गोष्टीसाठी तयार नव्हती आणि तिने नकार दिला. काव्या या अनुभवातून आपल्या नातेसंबंधांविषयी विचार करत आहे, विशेषतः विश्वास आणि सुरक्षिततेच्या बाबतीत. #मिटू ( भाग -8) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.6k 4.1k Downloads 9.3k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रिलेशनशिपनाती म्हणतात ना एक विसावा असतो आपुलकीचा त्या नात्यावर आपणडोळेझाक पणे विश्वास ठेवतो .एक सत्य घटना काव्या सोबत घडलेली .... आजही ती त्या घटनेला विसरलेली नाहीबारावी झालं आणि ती आपल्या आते भावाकडे शिकायला गेली . आत्या मामाजीहयात नव्हतेच आते भावाचं लग्न झालेले .... तिची वहीनी 2 , 3 महिण्याकरिताबाळंतपणासाठी माहेरी गेली होती .काव्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती हॉस्टेल मिळत नव्हत म्हणूनआते भावाने त्याच्या घरी राहायला तिला परवानगी दिली .तिला ही खूप छान वाटलं . इथे कसलीच आपल्याला उणीव भासणार नाही म्हणून .काव्याच्या आत्याच अगदी मेनरोडला लागून तीन मजली घर होते . तिथूनकॉलेजला जायला काव्या घरासमोरुनच बस पकडायची .एक महिना निघून Novels #मिटू मी टू आजूबाजूला घडणाऱ्या स्त्री अत्याचाराचा आढावा घेत ह्या विषयावर कथा माध्यमातून सविस्तरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . आज भारता सार... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 3 द्वारा Siddhesh Chaudhari ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 द्वारा Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा