कबिर एका टेबलावर बसला होता, तेव्हा राधा नावाची एक तरुणी त्याच्यासमोर उभी राहिली. तिने कबिरला विचारले की, ती इथे बसू शकते का. कबिरने तिचं नाव आधीच जाणून घेतलं होतं, पण त्याने ते मान्य केले नाही. राधाने कबिरला सांगितले की, ती त्याला माफी मागायला आली आहे, कारण ती त्याच्या रुममध्ये बेशुध्दावस्थेत असताना त्याला चुकीच्या अर्थाने समजले होते. कबिर संतापला आणि राधा त्याला स्पर्श करून शांत करण्याचा प्रयत्न करते. राधा कबिरला सांगते की, तिने पोलिसांना कळवले होते, पण नंतर त्या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर तिने तक्रार मागे घेतली. कबिर या गोष्टीवर चिडला असला तरी राधाच्या स्पर्शाने त्याला शांतता अनुभवली. दोघांची संवाद साधताना एकमेकांच्या गैरसमजांबद्दलची चर्चा चालू राहते. इश्क – (भाग ४) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 20.2k 7.1k Downloads 16.4k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली. कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं.. “येस?”, कबिर“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..” ती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला.. “अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता.. “आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा