इश्क – (भाग ४) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके इश्क – (भाग ४) इश्क – (भाग ४) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा (23) 2.7k 3.8k “एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली. कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं.. “येस?”, कबिर“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..” ती तरुणी समोरची खुर्ची ...अजून वाचाबसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला.. “अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता.. “आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा इश्क - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रेम कथा (514) 58.1k 70.3k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Aniket Samudra फॉलो करा