स्वरूप आणि मधुरा जॉगिंग करत असताना पार्कमध्ये एका लहान मुलीला रडताना पाहतात. ती छोटी मुलगी एकटी बसलेली असते आणि तिची अवस्था खूप दयनीय असते. मधुरा तिच्या जवळ जाते, पण मुलगी अजूनच जोरात रडू लागते. स्वरूप आणि मधुरा त्या मुलीला ओळखणाऱ्यांना शोधतात, पण कोणालाही ती माहीत नसते. त्यांनी शेवटी तिला पोलीस स्टेशनवर नेले आणि कंप्लेंट केली. दोन मुलांच्या अभावामुळे त्यांच्या मनात चाइल्ड अडॉप्ट करण्याचा विचार आहे. या घटनेमुळे त्यांचा हा विचार पुन्हा चांगला ठरतो आणि त्यांनी "आश्रय" नावाच्या अनाथ आश्रमाकडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आश्रमाची निवड करून ते तिथे जातात, त्यांच्या घरात चिमुकली पाऊले उमटण्याची आशा बाळगून. आश्रय Ketakee द्वारा मराठी सामाजिक कथा 4.6k 8.8k Downloads 24.5k Views Writen by Ketakee Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आश्रय स्वरूप आणि मधुरा नेहमी प्रमाणे जॉगिंगला चालले होते. सकाळी ७ - ७.१५ ची वेळ असेल. जॉगिंग पार्कमधे गेले आणि जॉगिंग सुरू केले. सगळे आपाल्या नादात होते. स्वरूप आणि मधुराही. मधुराने ट्रॅकचा एक राउंड पूर्ण केला आणि दुसर्या राउंड साठी वळली तोच तिची नजर ट्रॅकच्या मधोमध लॉनवर बसलेल्या लहान मुलीवर गेली. ती लहान मुलगी तिथे मधोमध रडत बसली होती. अगदी दोन-तीन वर्षाची असेल. सगळे आपापल्या गडबडीत असल्यामुळे ऐकूनही न ऐकल्या सारखे करत होते. मधुरा मात्र वळणावरच थबकली. त्या मुलीकडे गेली. ती आई आई करून रडत होती.तिची अवस्था अगदी पाहवत नव्हती. अंगात मळकटलेला..जागो जागी फाटलेला फ्रॉक..विस्कटलेले केस.. चेहरा धुळीच्या लोटाने काळवंडलेला..अगदी More Likes This उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा