कथा एका व्यक्तीच्या गावी जाण्याच्या अनुभवावर आधारित आहे, ज्याला वाशिम येथे एकदिवशीय साहित्य संमेलनासाठी गावी जाण्याचा आनंद आहे. प्रवासात, तो गावी येतांना त्याच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये बुडतो, जिथे त्याने मित्रांसोबत सायकलवर प्रवास केला होता. त्याने कॉलेजमध्ये असताना सहन केलेल्या विविध अडचणी आणि अनुभवांना आठवण करून दिली जाते. गावी येतांना त्याला एक विशाल वटवृक्ष दिसतो, ज्याला तो ओळखतो आणि त्याचे भावनात्मक विचार त्याला प्रगतीसाठी झाडांची कत्तल कशी होत आहे, याबद्दल चिंतित करतात. वटवृक्षाने त्याला आपल्या अनुभवांची आणि पर्यावरणाच्या हानीची जाणीव करुन दिली आहे. कथा अंततः पर्यावरणीय संवेदनशीलतेवर आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवर प्रकाश टाकते.
आठवणीतील वटवृक्षावरची व्यथा
Dr Keshav Kundalik Ghodke द्वारा मराठी प्रवास विशेष
1.6k Downloads
6.7k Views
वर्णन
अगदी काल परवा मला गावी जाण्याचा योग जुळून आला होताकारण निमित्त तसे फार चांगले होते वाशिम येथे एकदिवशीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचेम्हणूननच की काय मी नेहमी पेक्षा यावेळेस गावी जातांना थोडा आनंदीच मूडमध्ये होतो कधीच कानात हेडफोन न वापरणारा आज मात्र कानात सुमधूर गीतांना एकुण प्रवासाचा आनंद द्विगुणित करत मी माझे जन्म गाव तांदळी (शेवई) जवळ करत होतो गावी येतांना कासोळा फाटा लागताच मला माझ्या काँलेज जिवनातील आठवणी जाग्या झाल्या होत्यासकाळी सकाळी पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी व उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा सहन करत सकाळी साडेसहाच्या सुमारास तांदळीवरुन अकरा किलोमीटरचा हा प्रवास आम्ही पाच सहा मित्र सायकलवर टांग टाकून शक्य होईल तेवढ्या लवकर कासोळा येथील
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा