स्पृहा एक 12-13 वर्षांची मुलगी आहे, जी आठव्या वर्गात शिकते. तिचा पिता नोकरी करतो आणि आई शर्मिष्ठा गृहिणी आहे. स्पृहा एक गुणी आणि हट्टी मुलगी आहे. एक दिवस शाळेत जाण्यासाठी स्पृहाला 100 रुपये लागतात, पण शर्मिष्ठा तिला मागील खर्चाबद्दल विचारते. स्पृहा सांगते की तिने मोरपिसांचा पंखा विकत घेतला. शर्मिष्ठा तिला पैसे खर्च करण्याची महत्त्वाची शिकवण देते, आणि सांगते की प्रत्येक गोष्टीची किंमत असते. शेवटी, शर्मिष्ठा तिला पैसे देते, परंतु तिला स्पष्ट करते की पुढे ती वायफळ खर्च करणार नाही. स्पृहा नंतर तिच्या आईला सांगते की तिला बाबांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचे आहे. गुल्लक - गुल्लक... Suvidha undirwade द्वारा मराठी सामाजिक कथा 1.7k 2.7k Downloads 13.3k Views Writen by Suvidha undirwade Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन स्पृहा… एक बारा तेरा वर्षांची मुलगी. आठव्या वर्गात शिकते. बाबा नोकरी करतात. आई गृहिणी आहे…स्पृहा अगदी सालस मुलगी. थोडी हट्टी आहे पण गुणी आहे. शर्मिष्ठा...शर्मिष्ठा म्हणजे स्पृहाची आई. शर्मिष्ठाने स्पृहाला चांगले वळण लावले आहे. चांगले संस्कार, चांगली शिकवण दिली आहे.एकदा स्पृहा शाळेत जाण्याची तयारी करत असताना पैसे मागण्याचा हट्ट धरला….. ती शर्मिष्ठाला म्हणाली….स्पृहा :- आई मला १०० रुपये दे ना... शाळेत द्यायचे आहेत...शर्मिष्ठा( स्पृहाचि आई) :- अग पण परवाच दिले ना स्पृहा मी तुला पैसे, काय केलंस तू त्याच..?? तू शाळेत दिले नाहीस का ते..??( स्पृहा खाली मान घालून उभी होती). अग काय विचारतेय मी..??स्पृहा :- ते खर्च झाले माझ्या कडूंन...शर्मिष्ठा :- More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा