मल्लिका, एक भिल्ल कन्या, जंगलात वाढली आहे आणि भगवान शंकरावर तिचा विशेष विश्वास आहे. तिच्या काकाने जंगलात सापडलेल्या शिवपिंडीला मंदिरात स्थापन केले आणि त्यानंतर तिच्या जमातीने शिवाची उपासना सुरू केली. महाशिवरात्रीच्या तयारीत मल्लिका आणि तिच्या सहकारी महिलांनी उत्साहाने काम केले. ऋषींनी त्यांना महाशिवरात्रीची कथा सांगितली, ज्यामुळे भिल्लांनी शंकराची आराधना अधिक गंभीरतेने सुरू केली. मल्लिका मंदिरात गेल्यावर तिला एक आश्रमीय युवक वेद मंत्र पठण करताना दिसतो, ज्यामुळे ती संकोचते. तिची आई आश्रमीय युवकासाठी शिधा तयार करत असते आणि मल्लिका त्याला नम्रतेने साहित्य देते. शिवपूजा संपल्यानंतर मल्लिका चिंतित होते कारण तिचा विवाह वृद्ध भिल्ल प्रमुखाशी होणार आहे, जो तिच्या कुटुंबाच्या नियमामुळे टाळता येत नाही. आश्रमीय युवक दुसऱ्या दिवशी निघून जातो, आणि मल्लिका आपल्या आराधना करताना विचार करते की ती ऋषींच्या आश्रमात जाऊन ज्ञान प्राप्त करेल. मल्लिका Aaryaa Joshi द्वारा मराठी कथा 4.6k 2.7k Downloads 7.2k Views Writen by Aaryaa Joshi Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सुस्नात मल्लिका केस बांधून झर्याच्या बाहेर पडली.तिचा प्रसन्न चेहराच सांगत होता की आज काही विशेष दिवस आहे.मल्लिका एक भिल्ल कन्या. लहानपणापासून जंगलातच लहानाची मोठी झालेली.भगवान शंकरावर तिचा फार जीव! त्यांची आराधना करण्यात तिला आनंद वाटे. लहान असताना रानफुले आणि बेलाची पाने ती शंकराच्या पिंडीला वाही.कुणा एका वाटसरुने जंगलात एका दगडावर ती पिंड ठेवली होती. मल्लिकेच्या काकाने ती पाहिली आणि सर्व जमातीने मिळून भोळ्या सांबाला एका मंदिरात स्थापन केलं. महिनाभर राबून मातीचंच सुंदर शिवालय उभारलं. तेव्हापासून आपल्या भिल्ल जमातीचा उद्धार करणार्या शिवाची उपासना होऊ लागली.कुणी एक भला आश्रमीय त्या वाटेने जाताना एक रात्र देवळात विसावला.भिल्लांनी त्याचा सत्कार केला.रात्री त्या ऋषिने त्यांना More Likes This भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा