दत्तातात्या आपल्या शाळेच्या शिक्षकांवर नेहमी लक्ष ठेवतो. एक दिवस, देशमुख गुरुजी लवकर शाळेत आले कारण शाळेची वार्षिक तपासणी होती. तात्या, जो शाळेच्या शेजारी राहतो, शाळेत होणाऱ्या घटनांची माहिती घेण्यासाठी विज्या परबच्या आंब्याच्या झाडाखाली बसला. शाळेच्या आवारात काही मोटरसायकली आल्या आणि तात्याला समजले की शाळा तपासणीसाठी साहेब आले आहेत. शाळेच्या ऑफिसमध्ये साहेबांचे स्वागत करण्यात आले आणि गुरुजींनी विद्यार्थ्यांना साहेबांचे स्वागत करण्यास सांगितले. तपासणीच्या दरम्यान, विद्यार्थ्यांनी गाणी आणि कवितांचा कार्यक्रम सादर केला. तात्याने शाळेतील हलचालींचा आनंद घेतला. दिपोटी SHRIKANT PATIL द्वारा मराठी कथा 4 1.8k Downloads 7.3k Views Writen by SHRIKANT PATIL Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन गुरुजी, आज काय लवकर शाळेत आलात? होय ,आज आमच्या साहेबांची शाळेला भेट आहे, वार्षिक तपासणी आहे , शाळेच्या शेजारी राहणाऱ्या दत्ता तात्यांनी देशमुख गुरुजीना प्रश्न विचारला. दत्ता तात्या नेहमी शाळेच्या शिक्षकांवर नजर ठेवून असायचे. मोडक्या पान टपरी खाली आपल्या थोड्या पांढरया काळ्या मिशीला पीळ देत , आपली पांढरी विजार धुळी पासून सांभाळण्या साठी खांद्यावर टॉवेल घेऊन, येणाऱ्या-जाणाऱ्या हाक मारत ,आपल्या उतारवयात वेळ घालवण्याचा त्यांचा नेहमीचा छंद . वाडीतील मुले असो वा तरुण पोरं सर्व त्यांना 'तात्या' म्हणूनच हाक मारायची. शाळेच्या कार्यक्रम असो अथवा गावातील सार्वजनिक कार्यक्रम तात्या हजर असत . त्यांचा चौकसपणा खूपच होता कुठलाही गावातील कार्यक्रम त्यांच्याशिवाय More Likes This माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा