कबिर एका रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड बघण्यात मग्न असताना, एक नेपाळी मुलगी हातात पिवळ्या लिलींचा गुच्छ घेऊन येते. रती तिला हसून सांगते की ती कबिरसाठी फुलं आणली आहे. मुलगी हसून कबिरला सांगते की आजचा दिवस खास आहे. कबिर आणि रती फुलांबद्दल चर्चा करत असताना, कबिर वेटरला ड्रिंक्ससाठी विचारतो, पण रती ड्रिंक्स घेत नाही, त्यामुळे कबिरही ड्रिंक न घेण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर, कबिर रतीला तिच्या लकी ड्रॉच्या विजयाबद्दल विचारतो. रती स्वतःबद्दल सांगते की ती स्वप्नाळू आहे, प्रेमावर विश्वास ठेवते, आणि करिअरपेक्षा लग्नाला प्राधान्य देते. ती कबिरला सांगते की ती एक उत्कृष्ट हाऊसवाईफ होईल. कबिर तिच्या विचारांनी मंत्रमुग्ध होतो. रती कबिरच्या पुस्तकातील एका पात्राशी तुलना करताना सांगते की ती त्या पात्राच्या विरुद्ध आहे; ती स्वातंत्र्याचा आदर करते, पण नातेसंबंधांमध्येही स्वतंत्र राहू शकते. कबिर तिच्या विचारांवर सहमत होतो. इश्क – (भाग २०) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 29.5k 6.2k Downloads 12.8k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कबिर मेन्यु-कार्ड बघण्यात मग्न होता तेंव्हा त्याच्या समोर एक नेपाळी किंवा तत्सम दिसणारी एक मुलगी येऊन उभी राहीली. तिच्या हातामध्ये पिवळ्याधम्मक लिली फुलांचा एक मोठ्ठा गुच्छ होता. कबिरने प्रश्नार्थक नजरेने रतीकडे बघीतलं. रती हसत उभी राहीली आणि तिने तो गुच्छ त्या मुलीकडुन घेऊन कबिरच्या पुढे धरला.. “हे घे.. तुझ्यासाठी…”“अगं गेस्ट तु आहेस, मी नाही..”, उठुन उभं रहात कबीर म्हणाला..“घे रे.. एका मोठ्या लेखकाला भेटतेय.. एव्हढं तर करायलाच हवं ना?”“ओहो… मोठ्ठा लेखक म्हणे… थॅंक्स.. मस्त आहेत फुलं..”, आधी रतीकडे आणि मग त्या मुलीकडे बघत कबीर म्हणाला.. “थॅंक्यु सर..मॅडमने सांगीतलं होतं, फुलं चांगलीच हवीत.. आजचा स्पेशल डे आहे…”, ती मुलगी हसत हसत Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा