कबीर आणि रोहनच्या संवादाने सुरु होणाऱ्या या कथेत, कबीरने आपल्या संध्याकाळी रतीसोबत घालवलेला वेळ आणि तिच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा केली आहे. रोहनने कबीरला राधाला विसरायला सांगितले, कारण राधाने आपल्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे. कबीरने रतीसह अधिक संवाद साधण्याचा विचार केला आणि रोहनने त्याला डबल-डेटची कल्पना मांडली. कबीरने रतीला फोन केला, जिथे दोघांमध्ये चांगला संवाद झाला. रतीने कबीरला उद्या भेटण्याचे ठरवले, आणि कबीरने तिच्या मस्करीवर हसून पैसे चुकवण्याबाबत मजेदार चर्चा केली. कबीर रतीसोबतच्या आपल्या संबंधांबद्दल विचार करत आहे आणि त्याला ती खूप खास वाटते. कथेत कबीरच्या मनातील गोंधळ, राधाबद्दलचे विचार आणि रतीबद्दलचे आकर्षण यांचे चित्रण आहे. त्याच्यातील अंतर्द्वंद्व आणि भावनात्मक गुंतागुंतीचा अनुभव कथेत सहजपणे व्यक्त केला आहे. इश्क – (भाग २१) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 9.2k 4.9k Downloads 9.5k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं.. “तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा