कहाणी रात्रीच्या भयाण काळोखात सुरू होते, जिथे सर्वत्र सामसुम आणि पावसाचे संथ पाणी आहे. एक व्यक्ती काळ्या रेनकोटने आणि गनबूट घातलेला, निसरड्या पायवाटेवर चालत आहे. त्याला वाटत आहे की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे, ज्यामुळे तो चिंतेत आहे. त्याने घड्याळात 11 वाजलेले पाहिले आणि तो लवकर पोहचण्याची धडपड करतो. त्याच्या मनात भीती आहे आणि त्याने आवाज केला, पण त्याला कुणीच प्रतिसाद दिला नाही. तो स्वतःला धीर देत आहे, तरीही त्याच्या मनात भीती कायम आहे. दुसरीकडे, एका मोठ्या वाड्यात काही गावकरी मजूर लोक जमले आहेत, ज्यांची वाट पाहत आहेत. कहाणी भय आणि ताणाच्या वातावरणात गुंतलेली आहे, जिथे मुख्य पात्र एका अनिश्चिततेच्या स्थितीत आहे, जे त्याला पुढे नेण्यास भाग पाडत आहे.
क्रिष्णा आणि झपाटलेल रिसॉर्ट भाग-१
Hasim Nagaral द्वारा मराठी भय कथा
9.7k Downloads
17.2k Views
वर्णन
रात्रीचा तो भयाण काळोख.......सगळीकडे सामसुम....पावसा चे पडणारे संथ पाणी.....मधेच वीज कडाडत होती.....एक कच्चा रस्ता.....रस्ता नव्हे.... पायवाटच....पूर्ण निसरडा झालेला....पावसाचा पाण्यामुळे........आणि त्या रस्त्याचा दोन्ही बाजूला घनदाट जंगल.........मधेच एखाद्या झुडपातून एखादा साप सरपटत निघून जायचा......आणि त्यामुळे होणारी सळसळ अंगावर काटा आणत होती...... पण त्या काळोखातून कोणीतरी चालत होत.....अंधारातून वाट काढत....पावसा पासून बचावासाठी अंगावर काळ्या रंगाचा रेनकोट होता......हातात काळ्या रंगाचे ग्लोव्ज घातले होते........जो त्याचा गुढग्यापासून बर्याच खालीपर्यंत होता......पायात गनबूट......रेनकोट असून पण त्याने डोक्यावर छत्री घेतली होती.....गळ्यात मफलर गुंडाळला होता.....आणि त्या चिखल झालेल्या रस्त्यावरून एक एक पाऊल टाकत तो चालला होता........त्याचा चालण्या मुळे बूटचा एक वेगळाच आवाज येत होता........पच्च....पच्च....तो आवाज ती शांतता चिरत होता.......कुठेतरी
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा