कबीरची झोप फोनच्या आवाजाने मोडली, कारण त्याच्या नातेवाईकांचा लग्नासाठी गोतावळा आदल्या रात्रीच आला होता. त्याने झोपायला उशीर झाला आणि सकाळी राधाचा फोन आला. राधाने त्याला एम.जी.रोडवर येण्यास सांगितले, कारण तिला काही महत्वाचे दाखवायचे होते. कबीर नाखुशीने उठला आणि एम.जी.रोडवर पोहोचल्यावर राधा धावत आली. तिने कबीरला ‘स्ट्रॉबेरी ट्रॅव्हल्स’च्या जाहीरातीतील तिचा फोटो दाखवला, ज्यात ती मॉडेल म्हणून काम करत होती. राधाने सांगितले की तिच्या ऑफिसमध्ये तिला मॉडेल बनण्याची संधी मिळाली होती, कारण दुसरी मॉडेल गायब झाली होती. तिच्या कॉलेजच्या दिवसांचे फोटो वापरून ती कामावर लागली. कबीर तिच्या यशाबद्दल अभिमानाने विचार करत होता, पण राधा गंभीर झाली आणि कबीरच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, कारण त्याने तिला गोकर्णमध्ये संकटात वाचवले होते. कथेत राधाच्या यशाचा आणि कबीरच्या समर्थनाचा एक सुंदर चित्रण आहे, जिथे व्यक्तिमत्वांची उत्कंठा आणि मित्रत्वाची गोडी आहे. इश्क – (भाग २५) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 26.1k 5.4k Downloads 13.2k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते. काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला. वैतागुन त्याने फोन उचलला… “कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”“पेपर बघीतलास आजचा?”, राधा“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा