कबीर रतीच्या घरात जातो कारण रतीचा फोन दोन दिवसांपासून बंद आहे आणि ती अपसेट असावी अशी त्याला शक्यता वाटते. रोहन त्याला सांगतो की कबीरने रतीला एकटा सोडून राधाच्या मागे गेल्यावर ती दुखी झाली होती. कबीर रतीच्या आईकडे जातो, जिथे त्याला कळते की रती विपश्यनेला गेली आहे आणि ती दहा दिवसांनी परत येईल. कबीर रोहनला फोन करतो आणि त्याला रतीच्या विपश्यनेबद्दल सांगतो. त्या वेळी राधाचा फोन येतो, ज्यात ती कबीरला सांगते की तिचा नवरा अनुरागने तिला डिव्होर्सचे पेपर्स पाठवले आहेत. राधा दुःखी आहे, आणि कबीर तिला समजावतो की हे सर्व ब्लेम-गेम आहे आणि तिला पुढे जावे लागेल. कबीर राधाकडे जातो, परंतु रोहन त्याला रोखण्यात येतो कारण राधा एकटी आहे आणि दुःखी आहे. रोहन कबीरला सांगतो की त्याला राधाकडे न जाण्याचा सल्ला आहे. इश्क – (भाग २६) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 11.5k 4.4k Downloads 9.5k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “रोहन.. मी जरा रतीच्या घरी चाललो आहे..”, टेबलावरुन कारची किल्ली उचलत कबीर म्हणाला“घरी? का रे? काय झालं?”, रोहन“अरे दोन दिवस झाले.. तिचा फोन बंद येतोय, व्हॉट्स-अॅपपण लास्ट-सीन दिन दिवसांपूर्वीचेच आहे..”, कबीर“कबीर..”, कबीरला थांबवत रोहन म्हणाला.. “मला वाटतं ती अपसेट असेल.. त्या दिवशी तु तिला एकटीला सोडुन राधाच्या मागे निघुन गेलास…”“अरे पण मी आलो ना परत.. आलो तेंव्हा निघुन गेली होती ती.. मी काय करणार मग?”, रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..“हम्म.. पण मला वाटतं..” पण कबीर त्याच्या बोलण्याची वाट न बघता निघुन गेला होता. रतीच्या घराचं दार रतीच्या आईनेच उघडलं.. “काकु.. रती आहे घरी?”, कबीर“नाहीए..”“अं.. कुठे गेलीए.. तिचा फोन पण बंद Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा