रेवती सध्या चिंतित मनस्थितीत आहे आणि प्रतीकशी बोलल्याशिवाय तिच्या मनातील गोंधळ दूर होणार नाही, हे तिला समजते. तिने ठरवले की ती प्रतिकला फोन करेल आणि त्याच्याशी तातडीने भेटेल. फोनवर रेवतीने सर्व विचारलेल्या प्रश्नांचा सामना करण्याची तयारी केली आहे, पण प्रतीक तिच्या गंभीरतेचा अंदाज घेत नाही. रेवतीने प्रतीकला हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनांबद्दल विचारले, कारण ती त्याच्या व सुहासच्या संबंधांबद्दल स्पष्टता हवी आहे. प्रतीकच्या मनातही गोंधळ आहे, आणि रेवतीच्या प्रश्नांना उत्तर देताना त्याला विचारांची गडबड आहे. मात भाग ७ Ketakee द्वारा मराठी सामाजिक कथा 2.4k 11.6k Downloads 18.9k Views Writen by Ketakee Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रेवती सध्या वेगळ्याच मनस्थितीत होती.. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता..तिला कळत होते की तिचे प्रतीकशी बोलणे झाल्याशिवाय.. या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाल्याशिवाय तिला काही चैन पडणार नाही..रेवतीने बराच विचार करून.. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवून.. आणि हिंमत एकवटून.. मनाशी काहीतरी निश्चित केले.."रेवती, जरा शांतपणे बोल.. घाई करू नकोस.. प्रकरण तुला वाटले होते त्यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.." ती स्वतःशीच संवाद साधत होती..घडलेल्या प्रसंगांची साधारण मनाशी उजळणी करत करतच तिने प्रतीकला फोन लावला.."काय म्हणतोयस? कसा आहेस?.. मला तुला जरा तातडीने भेटायचे आहे"स्वतःला शांत राहण्यास बजावूनही.. एकंदरीत सगळ्या घटनाक्रमामुळे तिला स्वतःच्या वागण्यावर ताबा ठेवता आलेला नव्हता..रेवती Novels मात रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच... More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा