दिपकने समुद्रकिनारी एका हॉटेलमधून बाहेर पाहिले, जिथे शेकोटी पेटलेली होती आणि काही तरुण-तरुणी नाचत होते. हॉटेलचे वातावरण आरामदायक आणि उत्साहवर्धक होते. त्याच्या लक्षात एक तरुणी आली, जिने आकर्षक पोशाखात दिपककडे पाहिले. तिचा सौंदर्य दिपकच्या हृदयाला चुकवला. थॉमस, दिपकचा मित्र, त्याला हॉटेल दाखवण्यासाठी बाहेर घेऊन गेला. दिपकने गरम पाण्याने स्नान करून कपडे बदलले, ज्यामुळे त्याला आरामदायक वाटले. समुद्र किनारी थॉमसने हॉटेलची माहिती दिली. हॉटेलच्या आसपासचा भाग प्रायव्हेट बीचसारखा होता आणि चंद्राच्या प्रकाशात समुद्र सुंदर दिसत होता. वाळूत हिप्पींचा ग्रुप गिटार वाजवत मस्ती करत होता, तर इतर तरुण-तरुणी एकमेकांच्या सहवासात बेफिकीरपणे वेळ घालवत होते. दिपक त्या वातावरणाचा आनंद घेत होता आणि त्याची मनःस्थिती हलकी झाली होती. पाठलाग – (भाग- ९) Aniket Samudra द्वारा मराठी फिक्शन कथा 21 5.8k Downloads 9.7k Views Writen by Aniket Samudra Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. बसायची आसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते. दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल Novels पाठलाग जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट... More Likes This कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा