स्वप्नाली एक सुंदर आणि कर्तव्यनिष्ठ तरुणी आहे. तिचा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या आईने तिचे शिक्षण पूर्ण केले. एक दुर्दैवी अपघातामुळे तिची आई अपंग झाली, त्यामुळे स्वप्नालीवर घराची जबाबदारी आली. तिने एका आॅफिसमध्ये क्लर्कची नोकरी मिळवली आणि सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पडली. एकदा, स्वप्नालीच्या बॉसच्या अनुपस्थितीत, समीर तिच्या कार्यामुळे तिच्यावर प्रेमात पडतो. समीरने स्वप्नालीला लग्नासाठी विचारले, परंतु स्वप्नालीने तिच्या जबाबदारीमुळे नकार दिला. तिच्या मनात आईची काळजी आणि लग्नाची विचारणा एकत्र येत नाही. स्वप्नालीची कथा कर्तव्यनिष्ठतेची आणि समर्पणाची आहे. हीच खरी कर्तव्यनिष्ठा... geeta kedare द्वारा मराठी सामाजिक कथा 2.9k 2.7k Downloads 8.2k Views Writen by geeta kedare Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ... हीच खरी कर्तव्यनिष्ठा.... "" आई, गरमागरम पोहे खाऊन घे बरं. तुझ्यासाठी पोह्यांची डिश टेबलवर ठेवली आहे. " असं म्हणत स्वप्नालीने तिच्या आईला आवाज देऊन सांगितले व एका हाताने घाईघाईत स्वतः पोहे खाता खाता ती दुसर्या हाताने स्वतःचा टिफिन बॉक्स भरु लागली. स्वप्नालीची अशी रोजचीच सकाळी आॅफिसला जाण्याची घाई असायची. दिसायला सुंदर व नाजुक अशी स्वप्नाली थोडीफार जरी नटली तरी अफलातून सुंदर दिसायची. आकर्षक डोळे व बांधेसूद शरीर असलेली स्वप्नाली जणू एक स्वप्नपरीच दिसायला होती. स्वप्नालीचे वडिल ती वयाची तेरा वर्षांची असतानाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. त्यानंतर स्वप्नालीला तिच्या आईनेच काम करुन मोठे केले व ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवले. एकदा More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा