प्रार्थना का करावी? या विषयावर लेखात प्रार्थनेचे महत्व, तिचा उपयोग, कधी आणि कशी करावी हे विचारले आहे. प्रार्थना म्हणजे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे नसून, ती एक शक्तीची आराधना आहे. वैज्ञानिकांनीही प्रार्थनेचा सकारात्मक परिणाम मान्य केलेला आहे. प्रार्थना केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे जीवनात आनंद आणि समाधान वाढते. प्रार्थना करण्याची योग्य वेळ सकाळी आणि रात्री झोपताना आहे. सकाळी प्रार्थना केल्याने दिवस सुखद जातो, तर रात्री देवाचे आभार मानल्याने शांत झोप मिळते. प्रार्थना एकट्याने किंवा सामूहिकपणे केली जाऊ शकते, दोन्ही पद्धतींचे फायदे आहेत, मात्र वैयक्तिक प्रार्थनेचा प्रभाव अधिक असतो. प्रार्थना फक्त काहीतरी मागण्यासाठी नाही, तर आभार मानण्यासाठी आणि जीवनात शांतता साधण्यासाठी देखील महत्वाची आहे. ती आपल्याला श्रेष्ठ शक्तीची जाणीव करून देते आणि 'अहं' कमी करण्यास मदत करते. त्यामुळे प्रार्थना आपल्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवू शकते.
प्रार्थना का करावी?
Anuja Kulkarni द्वारा मराठी आध्यात्मिक कथा
3.6k Downloads
15.6k Views
वर्णन
प्रार्थना का करावी? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रार्थनेच महत्व असतच. काही जण ह्या गोष्टीला नकार देतील पण वैज्ञानिकांनी सुद्धा प्रार्थनेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो हि गोष्ट मान्य केली आहे. अर्थात प्रार्थना करणे म्हणजे रोज मंदिरात जाऊन देवाची पूजा करणे नक्कीच नाही. मंदिरात जाऊन पूजा करणे हा श्रद्धेचा भाग आहे. आणि श्रद्धा असणे नेहमीच गरजेचे असते. प्रार्थना करणे म्हणजे एका शक्तीची पूजा करणे. काही वेळा त्या शक्तीला निसर्ग म्हणल जात तर काही वेळा देव. देव सुद्धा अनेक आहेत. काही लोकं कृष्णाला पूजतात तर काही गणपतीला अर काही देवींना. शेवटी काय, प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या प्रकारे प्रार्थना हा करत असतोच. माणूस प्रार्थना करतो
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा