कथेत एक व्यक्ती पहाटेच्या थंड वातावरणात चालत असते आणि रडण्याचा आवाज ऐकते. त्या आवाजामागे एक 14-15 वर्षांची मुलगी असते, जी दु:खाने व्याकुळ झालेली आहे. ती मुलगी कोपर्डीच्या प्रकरणात प्रसिद्ध झालेली अनामिका आहे, जी काळ्या कपड्यात झाकलेली आहे. कथाकार तिच्यासोबत संवाद साधतो आणि तिच्या दु:खाबद्दल विचारतो. अनामिका तिचा परिचय देते आणि सांगते की ती शिवरायांच्या महाराष्ट्रातील अबला स्त्री आहे. कथाकार विचारतो की आजच्या काळात स्त्रिया सुरक्षित का नाहीत, यावर चिंतन करतो आणि मानवतेची हानी याबद्दल खेद व्यक्त करतो. आयुष्याचं सारं (भाग -4) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 1.9k 3.7k Downloads 7.5k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मला भेटलेली अनामिका " पहाटेचे साडेपाच वाजले होते . वातावरणात गारवा , अंगाला भिडणारी थंडी , रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी होती . वाटेतील पूल क्रॉस करत डांबरी रस्त्याचा कडेने जाताना रस्ता संपताच धुळीने माखलेल्या नागमोडी वळणाचीसुरुवात झाली . पायवाट चुकल्याची मला जाणीव झाली . " झाडांची गर्दी आणि सगळीकडे पसरलेली आल्हादायक शांतता , भयाण शुकशुकाट रातकिड्याचा किर्र किर्र आवाज कानात गुंजत होता आणि तेवढ्यातच एकाझाडाच्या कडेला पाठीमागे कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला . भरधाव रस्तागाठत झपाझप चालणारी माझी पाऊले धीरगंभीर आणि मंद झाली होती .अंधारात कुणीतरी रडत होते , तो स्त्रीचा आवाज होता . Novels आयुष्याचं सारं कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत होता . केव... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा