"प्रेमाचं पुस्तक" कथा मोरगावच्या आदिवासी जीवनावर केंद्रित आहे, जो एक दरी खोर्यात वसलेला आहे. या गावात लभाणी, फासे, पारधी सारख्या आदिवासी जमातींची मोठी वस्ती आहे. गावातील लोक मुख्यतः लाहोर्या आणि ससे पकडून त्यांची विक्री करतात, ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो. शिक्षणाचा अभाव असल्याने लोकांना शिक्षणाची भाषा समजत नाही, आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांशी संवाद साधण्यात अडचण येते. गावात शाळा दूर असल्याने शिक्षणाकडे कोणाचे लक्ष नाही. आदिवासी मंडळी रेल्वे सिग्नलजवळून पॅसेंजर ट्रेनच्या प्रवाशांकडून उरलेले अन्न मागून पोट भरतात. थंडीच्या दिवसात, शेकोटी करून अंग तापवतात. प्रवाश्यांमध्ये काही कॉलेजच्या विद्यार्थ्याही असतात, जे या आदिवासींच्या शेकोट्यांवर बसणे पसंत करतात. कथेत रामचंद्र नावाचा एक आदिवासी व्यक्ती आहे, जो शिक्षणाअभावी अडाणी आहे आणि लहान वयात लग्न करुन चार मुली आणि एक मुलगा झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याची जीवनशैली साधी आणि गरीब आहे, परंतु त्यात एक प्रकारचा आनंद आहे. प्रेमाचं पुस्तक...! Deepak Ramkisan Chavan द्वारा मराठी सामाजिक कथा 527 2.6k Downloads 11.9k Views Writen by Deepak Ramkisan Chavan Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रेमाचं पुस्तक ...!खोल दरी खोर्यात मोरगाव वसलेलं होतं. चारही बाजुंनी लाल डोंगराचा परिसर व मध्यभागी पन्नास-साठ वस्तीच गाव होतं. डोंगराळ भाग असल्याने गावात आदिवासी लोकांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. लभाणी, फासे, पारधी अश्या कित्येक आदिवासी जमाती या गावात रहायच्या. प्रत्येक कुटुंब आनंदाने जिवन जगत होतं. दिवसा रानावनात भटकून लाहोर्या, ससे पकडणं हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. गुरूवारी गावाजवळून पाच मैल अंतरावर असणार्या बाजारात या लाहोर्या, सश्यांची विक्री ही आदिवासी जमात करायची. दहा रूपयाला एक अश्या तिन लाहोर्यांची झुंड तिस रूपयाला विकायचे. त्यातून मिळालेल्या पैशातुन आठवड्याचा बाजार व्हायचा.गावात आदिवासींची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. गावात शिक्षणाचा फारसा प्रसार झाला More Likes This उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा