The story discusses the excessive use of social media in modern life. It highlights how even wedding invitations are now shared via WhatsApp, and how social networks like Facebook connect us with strangers, often leading to deception. People of all ages, from school children to homemakers, spend significant time on their mobile phones, often neglecting important tasks. Mornings begin with checking messages rather than performing daily routines, and individuals waste time looking at others' statuses. The narrative criticizes the lack of meaningful interactions in college groups, where discussions often stray from studies to casual chatter. It emphasizes that relationships in the virtual world are shallow, relying on copy-pasting and forwarding content, and questions what one truly learns from this engagement. Ultimately, it suggests that connections are only maintained as long as there is internet access, highlighting the transient nature of these virtual relationships. आयुष्याचं सारं (भाग-5) Komal Mankar द्वारा मराठी फिक्शन कथा 2 2.8k Downloads 6.2k Views Writen by Komal Mankar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सोशल मीडियाचा अतिरेकी वापरआजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्याजग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्तवेळ मोबाईल मध्ये घालवतात .सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतोकुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पणतिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपणमश्गुल होऊन जातो .तुमचं हे जग कॉपी Novels आयुष्याचं सारं कृपया ध्यान दिजीए ,मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत होता . केव... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा