आकाश नवीन ऑफिसमध्ये काम करत आहे आणि त्याचे सर त्याला ऑफिसबद्दल विचारतात. आकाश सांगतो की त्याला ऑफिस ठीक आहे, पण त्याची आई आजारी असल्याने तो काही दिवस थांबणार आहे. त्याचवेळी, सुप्री आणि संजना ऑफिसमध्ये येतात, जिथे सुप्री आकाशच्या फॅन असल्याची कबुली देते. सुप्री आकाशला भेटण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्या आसपास लपून त्याला पाहण्याचा प्रयत्न करते, पण आकाश तिला पाहत नाही. सुप्रीच्या गमतीदार बोलण्यामुळे आकाशला एक प्रकारची गंमत वाटते. संध्याकाळी, आकाशने बाहेर पाहिले आणि त्याला सुप्रीसह आणखी एक मुलगी लपून बघताना दिसली, जी आकाशला पाहून पळून गेली. भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ३) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा 4 4.3k Downloads 8.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आकाशचे सर आता त्याच्याजवळ आले. काय मग... कसं वाटलं नवीन ऑफिस..... आकाश... , ठीक आहे... तसं पण मला कूठे आवडते शहरात..... त्यामुळे आहे ते चांगलंच असणार ना माझ्यासाठी... , बरं... काही फोटोज आणले आहेत, ते पाठवून देतो... , चालेल. आणि किती दिवस आहेस आता इकडे... , बहुतेक हा आठवडा आहे मी, काल घरी जाऊन आलो तर आईची तब्येत ठीक नाही... त्यासाठी थांबतो आहे.... या ऑफिसमध्ये आलं तर चालेल ना आठवडाभर.... , तू कूठेही कामं करत बस.... दोन्ही ऑफिस मध्ये तुझं स्वागतच असेल... फक्त शहरात राहत जा रे... काय असते तिथे राना-वनात त्यावर आकाश हसला फक्त. तिथे खूप काही असते म्हणून Novels भटकंती ...सुरुवात एका प्रवासाची .. आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक... More Likes This पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा