कविवर्य वा.रा.कान्त यांचा काव्यप्रवास १९३० साली "पहाटतारा" या काव्यसंग्रहाने सुरु झाला. त्यांच्या काव्यातील तीव्रता आणि संवेदनशीलता यामुळे त्यांना "अग्निसांप्रदायिक" म्हणून संबोधले गेले. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात त्यांच्या कवितांमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता यांचे प्रतिबिंब दिसते. कांत यांच्या काव्यातील "रुद्रवीणा" आणि "अग्निपथ" यांसारख्या रचनांनी त्यांची व्यापक सामाजिक जाण व्यक्त केली आहे. त्यांच्या काव्यात स्वातंत्र्यलढ्यातील अनामिक लोकांच्या योगदानाची जाणीव आहे, तसेच मानवतेच्या पुरस्काराची भावना आहे. कांत यांचे कार्य आजच्या काळातही प्रासंगिक आहे, कारण त्यांनी व्यक्त केलेले भावनेचे आविष्कार आणि सामाजिक मुद्दे अद्यापही महत्त्वाचे आहेत.
वा.रा.कान्त
Vineeta Shingare Deshpande द्वारा मराठी जीवनी
3.2k Downloads
11.8k Views
वर्णन
जीवनातील अनंत शक्यतांना सहजपणे व्यक्त करणारे , शब्द आणि अर्थाचे क्षितीज गाठणारे, अव्यक्त भावनांची शब्दात उधळण करणारा अतिसंवेदनशील तरीही ’अग्निसांप्रदायिक" ठरलेले नवकाव्याच्या प्रवासातील एक विलक्षण काव्यप्रतिभा म्हणजे कविवर्य़ वा.रा.कान्त. कान्त यांचा काव्यप्रवास कवी पार्थिव अर्थात द.का.कुलकर्णी आणि कवी कृष्णाकुमार यांच्यासह "पहाटतारा(सन१९३०) या काव्यसंग्रहाने सुरु झाला. फटत्कार(१९३३) हा कान्त यांचा तत्कालीन गाजलेला काव्यसंग्रह." नेत्रानलि करुनी त्रैलोक्याची होळीअन्याय असमता रगडता पायाखालीकर ताअंडव रुद्रा विराट विश्वचिंतेत" या ओळी कान्तांच्या रुद्रवीणा(सन१९४७) या काव्यसंग्रहातील "रुद्रास" या रचनेतील आहे. स्वातंत्र्यसंग्रामाचा परिणाम अनेक साहित्यिकांवर झाला. कान्त यांच्या काव्याचा स्वभाव व वृत्ती अतिशय दाहक आणि उग्र होती. या काव्यगुणांमुळेच त्यांना "अग्निसांप्रदायिक" म्हणून संबोधिल्या गेले. कान्त यांच्या प्रदीर्घ काव्याप्रवासातील
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा