मोहिनी गरुडावर बसून हवेत उडत आहे, तिच्या मनात कोणतीही संवेदना नाही. ती एक नवीन सुरुवात करत आहे, जिथे तिच्या आठवणी नव्याने तयार होत आहेत. एक काळा डोंगर आणि त्यात एक गुहा दिसते, जिथे ती एका मशालीच्या दिशेने जाते. गुहेत तिचा स्वागत करणारे लोक आहेत, जे तिला प्रलयकारिका म्हणून ओळखतात. आरूषी नावाची एक मुलगी तिला सांगते की ती युद्धात मदत करेल आणि जंगली सेनेवर स्वामित्व प्रस्थापित करेल. दूर एक भिकारी गाणं गात आहे, ज्यात प्रलय आणि मृत्यूचा उल्लेख आहे. जलधि राज्याची सेना भिंतीवर थांबलेली आहे, ज्यामुळे तणावाची स्थिती आहे. महाराज कैरव आणि बाकीची सेना या अनिश्चिततेत आहेत. प्रलय - १३ Shubham S Rokade द्वारा मराठी साहसी कथा 7 4.2k Downloads 8.9k Views Writen by Shubham S Rokade Category साहसी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रलय-१३ मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती . वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते . ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं . तिची संवेदना जणू नष्ट झाली होती . पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती . जणू तिचा नुकताच जन्म झाला होता . बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या , त्या गोष्टी तिला आठवत होत्या. आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या . कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते , पण Novels प्रलय प्रलय-०१ उपोद्घात " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आका... More Likes This पिढ्यांचा प्रवास - भाग 1 द्वारा Xiaoba sagar अवकाशयात्रा - भाग 1 द्वारा Ankush Shingade Jorawargarh or rambhala ka rahasya ( marathi) द्वारा Shakti Singh Negi बळी - १ द्वारा Amita a. Salvi अहमस्मि योध: भाग -१ द्वारा Shashank Tupe शेर (भाग 1) द्वारा निलेश गोगरकर Serial Killer - 1 द्वारा Shubham S Rokade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा