सिद्धांत आणि आर्या एकत्र होते, पण सिद्धांत काहीच बोलत नव्हता. आर्या त्याला थांबवून विचारते, पण सिद्धांत उत्तर देत नाही. ती विषय बदलते आणि जेवणाची योजना करते. आर्या तिखट खाण्याचा आग्रह करते, पण सिद्धांत तिखट खाण्यात असमर्थ आहे. जेवणाच्या वेळी आर्या सिद्धांतला तिखट खायला लावते, ज्यामुळे त्याला त्रास होतो. आर्या त्याच्यावर खूप चिंतित होते आणि त्याला खूप खेद वाटतो. सिद्धांत तिला समजावतो की हे त्याच्या लहानपणापासूनच्या समस्येमुळे आहे. जेव्हा आर्या एक कॉल घेत असते, सिद्धांत बिल भरण्यासाठी जातो, पण आर्या परत आल्यावर सिद्धांत दिसत नाही आणि ती चिंतित होते. ना कळले कधी Season 1 - Part 16 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 19 10.9k Downloads 14.6k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तो काहीच न बोलता समोर निघाला, ती ही त्याच्या मागे मागे गेली. 'सर मी काहीतरी विचारलं आहे?', त्याचं उत्तर नाही मिळालं मला. सिद्धांत काहीही उत्तर देत नव्हता. आर्याने त्याचा हात पकडला आणि थांबवलं, 'मी तुमच्याशी बोलतीये ना. मूर्ख आहे का मी एकटीच बडबड करायला.' 'आर्या, हे बघ काही प्रश्नांना उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.', असं म्हणून तो चालू लागला. आर्याला काय बोलावं कळलंच नाही. तिने पटकन विषय बदलला, 'तुम्हाला नाही घ्यायचं काही?' 'काय?', सिद्धांत म्हणाला. त्याला आर्या इतक्या लवकर हा विषय सोडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. बर झालं हिने दुसरा विषय काढला. तो मनातच म्हणाला. 'नाही मला काही विशेष Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा