लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे आवश्यक आहे कारण आजच्या डिजिटल युगात लेखन कमी होत चालले आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाची आवड कमी झाली आहे, ज्यामुळे लेखकांनी विचार व्यक्त करण्याचे पारंपरिक मार्ग सोडले आहेत. लेखन आणि लेखक यांच्यातील अंतर वाढत चालले आहे, आणि प्रेम व आत्मप्रौढीवर आधारित लेखन अधिक प्रमाणात दिसत आहे. आजच्या चिन्हांच्या जमान्यात संवाद साधण्याची पद्धत बदलली आहे, ज्यामुळे लिखाण विसरण्याची भीती वाढली आहे. लेखनाची गुणवत्ता कमी होत आहे, आणि त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण लेखन मानव निर्मित आहे आणि त्याला जतन करण्याची आवश्यकता आहे. लेखन आणि लेखकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाय शोधणे काळाची गरज आहे. लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे गरजेचे Pradip gajanan joshi द्वारा मराठी नियतकालिक 1 2.4k Downloads 7.3k Views Writen by Pradip gajanan joshi Category नियतकालिक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लेखन कलेचे अस्तित्व टिकवणे गरजेचेआजच्या डिजिटल युगात लेखन प्रकारच कमी होत चाललंय. लिखाणाखेरीज अन्य मार्गांचे अतिक्रमण झाल्याने लेखन कला लोप पावते की काय अशी भीती साहित्यिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. लेखन कलेचे अस्तित्व टिकविण्याचे मार्ग शोधणे ही काळाची गरज ठरणार आहे…लेखनचं कमी होत चालले आहेआजची एकूण स्थिती पहिली तर लेखनचं कमी होत चालल्याचे जाणवते. पूर्वी साहित्यिक तासनतास विचारमंथन करून अन्य वाचन करून प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करीत. लिखित पुस्तके हे एकमेव त्याकाळात वेळ व्यतीत करण्याचे साधन होते. विषयांचे वैविध्य होते. तोचतोचपणा लेखनात नव्हता. वाचकांची नेमकी नाळ लेखकाला माहीत होती. पुस्तक वाचत असताना हे माझ्यावरच लिहले आहे असे प्रत्येकाला वाटत More Likes This गप्पा द्वारा Kalyani Deshpande संयोग आणी योगायोग - 1 द्वारा Gajendra Kudmate ज्योतिष शास्त्र द्वारा Sudhakar Katekar समाज सुधारक - आगरकर द्वारा Nagesh S Shewalkar जिवंत असताना सुख द्या द्वारा Sadhana v. kaspate एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास द्वारा Nagesh S Shewalkar ओळख द्वारा Kaustubh Anil Pendharkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा