बनूच्या जन्मावेळी त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पॉलिसी घेतली होती, ज्यामुळे त्यांचा आर्थिक कष्ट झाला, पण ते बनूच्या भविष्याला महत्त्व देत होते. बनू लहान असताना त्याचे बाबा त्याला सर्वत्र घेऊन जात, त्याला आनंद देत होते. एक दिवस, बनूने क्रिकेटसाठी स्पोर्ट शूज मागितले, आणि त्याच्या आनंदात वडिलांनी त्याला शूज घेतले. वडिलांना स्वतःसाठी लेदरचे बूट घ्यायचे होते, पण त्यांनी बनूच्या आनंदावर लक्ष केंद्रित केले. नंतर, बनूच्या वडिलांनी पार्ट-टाइम जॉब घेण्याचा विचार केला, कारण पुढच्या वर्षी बनूची अकरावी वर्ष होती आणि शिक्षणाच्या खर्चासाठी अतिरिक्त पैसे लागणार होते. बनूच्या आईने घर विकण्याच्या विचाराला विरोध केला, कारण त्याने घर विकल्यास त्यांचे भविष्य धोक्यात येईल. वडिलांनी घर विकून कर्जाची सोय करायची ठरवली, पण आईने शिक्षणासाठी लोन घेण्याचा सल्ला दिला. वडिलांनी हा निर्णय घेतला की, बनूच्या शिक्षणावर कोणतीही तडजोड न करता त्यांनी आर्थिक समस्या सोडवायच्या. बनुचा बाबा! suresh kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा 2.6k 4k Downloads 10.6k Views Writen by suresh kulkarni Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन बनूच्या वेळेस प्रेग्नन्सी कन्फर्म झाली, तेव्हाच तो 'बनूचा बाबा 'झाला होता. बनूच्या बारशाला फक्त त्याचे ' बनुचे बाबा' म्हणून बारसे झाले इतकेच! बनूच्या जन्माच्या वेळेस, त्याने बनूच्या शिक्षणा साठी पॉलिसी घेतली होती. त्याच्या प्रीमियमने पगाराचा एक लचका तोडला होता. पण बनू साठी चालतंय. थोडी ओढ बसेल, पण बनुचे भविष्य महत्वाचे, नाही का? खरे तर पॉलिसी मॅच्युअर झाली, तेव्हा ते पैसे तोकडेच पडले हि गोष्ट निराळी! बनू लहान असताना बनूची आई लग्ना -कार्यात, सिनेमा नाटक पहाताना, बनुचे बाबा बनूला वाजंत्रीवाले, वरातीचा घोडा, सिनेमाची पोस्टर दाखून त्याला खेळवत असत. बाजारात खरेदीच्या वेळी, बनू बाबाच्या कडेवर असायचा. कधी चालताना झोप आली की, More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा