आयुष्यमान भितीच्या गडबडीत फसला असून, त्याला नरभक्षक बुटक्याच्या तावडीतून सुटणं कठीण होतं. त्याच्या मृत्यूची छाया त्याला दिसत होती, तर अचानक आजूबाजूला विचित्र आवाज येऊ लागतात, ज्यामुळे बुटका आणि बुटकी घाबरतात. तळघरात काहीतरी येऊन आयुष्यमानच्या छातीवर टेकतं, ज्यामुळे त्याला वेदना होतात आणि एक चिन्ह तयार होतं. या चिन्हामुळे आयुष्यमानच्या मनात अतीताच्या विचित्र आठवणींचा कल्लोळ माजतो. त्याला काळ्या भिंतीसह विक्रम, अंधभक्त, सैनिक, आणि पृथ्वीचा राजा दिसतो. पहिल्या प्रलयकाळातील युद्धाचे दृश्य त्याला अनुभवायला मिळते. या सर्व दृश्यांनी त्रस्त होऊन तो बेशुद्ध होतो. आता जंगली सेनेच्या प्रमुखाच्या तळावर सभा सुरू होत आहे, जिथे त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना बंदी बनवलं जातं.
प्रलय - १८
Shubham S Rokade द्वारा मराठी साहसी कथा
Four Stars
3.9k Downloads
8.7k Views
वर्णन
प्रलय-१८ भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता . त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते , पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता . नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता . त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते . पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले .
प्रलय-०१ उपोद्घात " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आका...
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा