आर्या आणि सिद्धांतच्या कथेत, सिद्धांत आर्याला घरी सोडून लॅपटॉप घेण्यासाठी जातो. आर्या सिद्धांतच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा करते, ज्यामुळे तिची आई सिद्धांतच्या चांगल्या गुणांची चर्चा करते. आर्या सिद्धांतच्या विचारांमध्ये हरवून जाते, आणि सिद्धांत तिला आराम करण्याचा सल्ला देतो. सिद्धांत आर्याच्या रूममध्ये जातो आणि तिच्या स्टडी टेबलवरच्या पुस्तकांचे निरीक्षण करतो. त्याला आर्याची डायरी सापडते, ज्यामध्ये तिने सिद्धांताबद्दल लिहिलेले विचार वाचण्याची त्याला उत्सुकता लागते. त्यामध्ये, तिने सिद्धांतला 'devil' म्हणून संबोधले आहे, परंतु नंतरच्या पानांमध्ये तिने सिद्धांतच्या काळजी घेण्याचे आणि त्याच्या चांगल्या गुणांचे वर्णन केले आहे. कथा एकतर प्रेम, मैत्री, आणि एकमेकांच्या विचारांची जडणघडण याबद्दल आहे, जिथे सिद्धांत आणि आर्याच्या नात्यातील बदल आणि विकास स्पष्टपणे दिसतो. ना कळले कधी Season 1 - Part 23 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 12 10.6k Downloads 18k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 'ok then, मी तुम्हाला घरी सोडतो आणि घरी जाऊन माझा लॅपटॉप घेऊन येतो चालेल ना?', 'हो चालेल. तू ये जाऊन.', आर्याची आई म्हणाली. आर्याला तर आजचा सिद्धांत फार आवडत होता. 'किती भारी दिसतोय हा. एकदम भारी! casulas मध्ये खरच किती छान दिसतो हा!' 'काय आर्या काय विचार करतीये? उतर घर आलं' सिद्धांतच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली. आर्या आणि तिच्या आईला सोडून सिद्धांत त्याच्या घरी गेला. 'आर्या सिद्धांत किती चांगला मुलगा आहे न! किती निःस्वार्थी आहे तो. आणि किती शांत आहे. खुप कमी वयात किती जास्त mature झाला आहे तो. आर्या असे लोक खूप कमी असतात ग ह्या जगात.', आर्याची आई Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant कृतांत - भाग 2 द्वारा Balkrishna Rane तीन झुंजार सुना. - भाग 1 द्वारा Dilip Bhide रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा