कहानी एक आय.टी पार्कमध्ये सुरु होते, जिथे अनिश आणि रम्या यांची भेट होते. अनिश, जो सहाव्या मजल्यावर काम करतो, कॉफी आणण्यासाठी जातो आणि रम्याच्या बे मध्ये एकटा बसलेल्या रम्याला भेटतो. दोघांमध्ये फ्लर्टिंग सुरू होते, आणि अनिश रम्याला लंचसाठी बाहेर जाण्याची ऑफर देतो. रम्या सहमत होते आणि दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात. रम्याला कंपनीमध्ये एक महिना झाला आहे, आणि अनिश तिच्या आकर्षणाचा स्रोत बनला आहे. दोघांची पहिली भेट कंपनीच्या पार्टीमध्ये झाली, जिथे त्यांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. कहानी प्रेमाची सुरुवात आणि ऑफिसमधील नातेसंबंध यावर आधारित आहे.
एक्स्ट्रामॅरीटल अफेअर - एक कथा
Dhanashree Salunke द्वारा मराठी कथा
4.2k Downloads
11.1k Views
वर्णन
सकाळचे सव्वा दहा वाजले होते.सूर्याच्या कोवळ्या किरणांने आय.टी पार्क मधील ती काचेची ती नऊ मजली इमारत उजळून निघाली होती.जिगसॉफ्टचे ऑफिस त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर होते.पंधरा मिनिटांने मॉर्निंग शिफ्टचे काम सुरु होणार होते .अनिशच्या टीम मधले जवळ-जवळ सगळे आले होते.अनिशने आपल्या कम्प्युटरमध्ये लॉग इन करून ठेवले अनो तो लॉक केला.मग तो कॉफी आणायला कॉफी मशीन पाशी गेला .त्याने कॉफी मशीन वरील लाते समोरचे बटन दाबले.कॉफीचा वाफाळलेला मग घेऊन तो परत निघाला.डाव्या हातात घातलेल्या मनगटी घड्याळात त्याने किती वाजले ते पहिले. ऑनवर्क जायला अजून दहा मिनिटे बाकी होती.तो रम्याच्या बे मध्ये आला ती एकटीच तिथे होती बाकी अख्खी बे मोकळी होती.ती बसते
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा