कथा विवेक, सुवर्णा आणि पूजा यांच्या मैत्रीवर आधारित आहे. पावसाळ्यात विवेक आणि सुवर्णा यांची मैत्री वाढत जाते, परंतु पूजा या संबंधांची माहिती नसते. पूजा विवेकच्या काळजी आणि मदतीमुळे त्याच्यावर प्रेम करू लागते. सुवर्णा, विवेकच्या प्रेमात असली तरी, पूजा आणि विवेकच्या वाढत्या नात्यामुळे चिंतित आहे. विवेक एकटा फिरायला जातो आणि आता पूजा त्याच्यासोबत असते, ज्यामुळे सुवर्णाला वाईट वाटते. विवेक लवकरच बरा होतो, परंतु तो पूजा सोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असतो. पूजा पावसात भिजायला तयार नसते, ज्यामुळे विवेक थोडा नाराज होतो. कथा त्यांच्या भावनांच्या गुंतागुंतीवर लक्ष केंद्रित करते, जिथे प्रेम, मैत्री आणि असुरक्षितता यांचा सामना करावा लागतो. धुक्यातलं चांदणं ..... भाग ९ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 15.5k 8.6k Downloads 14.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन अशीच त्यांची मैत्री वाढत जात होती. पावसानेसुद्धा छान जम बसवला होता. जवळपास रोजचं पाऊस यायचा, विवेकच्या भेटीला. विवेकला प्रत्येक वेळेस भिजायचं असायचं, परंतु सुवर्णाने तिची शप्पत घातली असल्याने तो नाही जायचा, निदान थोडेदिवस तरी. त्यांची जखम आता भरत आली होती. सुवर्णा तर रोज त्याच्या मागे लागून औषध घ्यायला लावायची. पावसात भिजायला जाऊ नये म्हणून त्याच्या सोबत रहायची, निदान स्टेशनपर्यंत तरी. पूजाला यातलं काही माहित नव्हतं. पूजा फक्त त्यांच्या friendship च्या विचारात गढून गेलेली असायची. एवढया वर्षांमध्ये, तिला असा कोणी पहिला मित्र भेटला होता जो तिची एवढी काळजी करायचा. शिवाय विवेक होता हि चांगला Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा