OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Loading...

Matrubharti
  • मराठी
    • English
    • ગુજરાતી
    • हिंदी
    • मराठी
  • बाईट्स
    • ट्रेन्डिंग सुविचार
    • व्हिडियो
    • कोट्स
    • व्हाट्स ऐप स्टेटस
    • रात के जज्बात
    • मॉर्निंग मजा
  • कथा
    • ट्रेन्डस

      • ट्रेन्डिंग कहानियां
      • नवीन कथा
      • मूवी रिव्यु
      • मराठी लेखक

      श्रेणी

      • लघुकथा
      • कादंबरी
      • प्रेम कथा
      • प्रेरणादायी
      • भयकथा, काल्पनिक कथा
      • कविता
      • हास्य
      • साहसी कथा
  • पुस्तके
      • कादंबरी
      • पौराणिक कथा
      • ट्रेन्डिंग पुस्तके
      • बेस्ट सेलर
      • नवीन प्रकाशित
  • विशेष
      • कार्यक्रम
      • स्पीच
      • नाटक
      • संगीत
      • कविता
      • वेब सीरीज
      • शॉर्ट फिल्म्स
  • स्पर्धा
आत्ता लिहा

vinit Dhanawade लिखित कादंबरी धुक्यातलं चांदणं.... | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा

  1. होम
  2. कादंबरी
  3. मराठी कादंबरी
  4. धुक्यातलं चांदणं.... - कादंबरी
धुक्यातलं चांदणं....  द्वारा vinit Dhanawade in Marathi
कादंबरी

धुक्यातलं चांदणं.... - कादंबरी

vinit Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा

(128)
  • 39.6k

  • 3.3k

  • 7

"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " ," का गं ? " ," नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … ...अजून वाचागेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला." अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला कमी वाचा

पूर्ण कथा वाचा
Listen
मोबाईल वर डाऊनलोड करा

धुक्यातलं चांदणं .....भाग १

(15)
  • 5.7k

  • 423

"Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " ," का गं ? " ," नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो. "," तू नाही रे, आपण दोघे. किती महिने झाले … ...अजून वाचागेलोच नाही आपण. " तसा विवेक हसायला लागला." अगं सुवर्णा… तुला माहित आहे ना. रविवार हा फक्त आणि फक्त माझाच दिवस असतो. तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस. " ," OK , नको तू एकटाच जा. " ," बघ आता …. बोलावतो आहे तर येत नाहीस आणि म्हणतेस कूठे गेलो नाही फिरायला खूप दिवस. " ,"त्या जंगलात वगैरे मला कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं .....भाग २

(2)
  • 3.6k

  • 258

"OK. विसरलोच मी.… हा… हो, आठवलं मला. मीचं टाकलं होतं profile मध्ये. " विवेकलाही chatting मध्येमजावाटत होती आता.तेवढयात सरांचा call आला, सुवर्णा आणि त्याला एकत्र केबीन मध्ये बोलावलं होतं.त्याने लगेच पूजाला message टाकला, " हे पूजा, मला जरा बॉसने ...अजून वाचाआहे. जरा जाऊन येतो मी… Bye." , "OK, खूप दिवसांपासून तुझ्या बरोबर बोलायची इच्छा होती, छानवाटलं बोलून." , " same here " ," Bye" ,"Bye" . विवेकने chatting बंद केली आणि बॉसच्या केबीनमध्ये गेला. दुसरा दिवस, विवेकचं काम चालू होतं, पुन्हा पूजाचाMSGआला," Good Morning", विवेकला आठवण झाली… हि तर कालचीच. त्यानेही reply केला, "शुभ प्रभात ! " ," हो . कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं .....भाग ३

(3)
  • 3k

  • 272

धावतच ते ऑफिसच्या बाहेर आले. " कूठे भेटणार आहात ? " ," स्टेशनला "," किती वेडा आहेस रे तू , स्टेशनला कोणी बोलावते का भेटायला. " , सुवर्णा हसत म्हणाली." अरे , तिला घरी जायला लेट होईल ना मग, ...अजून वाचास्टेशनला बोलावलं " ," ठीक आहे मग ." विवेक आनंदात होता आज, चेहरा तर किती खुलला होता." विवेक विचारू का एक ." ," विचार." ," अगदी सहजच ना भेटायला चालला आहेस " ," का गं ? " ," तुझ्यात खूप बदल अनुभवते आहे मी. नक्कीच काही नाही ना." विवेक जरा बावरला." नाही, असं का वाटतं तुला ? " ," नाही कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं .....भाग ४

(6)
  • 2.7k

  • 264

आता रोजचं ते एकत्र घरी जाऊ लागले होते. सुवर्णा , विवेक आणि पूजा. पूजाने , सुवर्णाशी मैत्री केली होती दरम्यान. परंतु त्या इतक्या बोलायच्या नाहीत, एकमेकिंसोबत. विवेक तर जाम खुश असायचा आजकाल. त्याचं वागणं update झालं होते. कपडे टापटीप ...अजून वाचाहोते, hair style बदलली होती. सगळं पूजा आल्यापासून. पूजा होतीच तशी मनमिळावू एकदम. शिवाय आता chatting बंद झालं होतं त्यांचं. फोन करायचे आता. शिवाय whats app तर होतंच ना. msgs चालू असायचे सारखे. सुवर्णाला राग यायचा कधी कधी पूजाचा. विवेकची "Friend" होती म्हणून ती काही बोलायची नाही तिला. विवेक तिला कमी आणि कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं .....भाग ५

(6)
  • 2.5k

  • 198

पूजा घरी आली. आणि विचार करू लागली. पाऊस थांबला होता, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. खरंच , आपला तारा असतो का आकाशात ? तिने वर पाहिलं. आभाळात अजूनही ढग होते. विवेक बोलला तसं, " धुक्यातल चांदणं " … आणि ...अजून वाचाअर्थ काय बोलला तो , प्रेम केलं असतंस तर कळलं असत , म्हणाला. म्हणजे विवेकने कोणावर प्रेम केलं होतं का ? त्याला विचारूया का … नको … राहू दे. आता नको. मी पण कोणावर प्रेम केल नाही का कधी. स्वतःलाच प्रश्न केला तिने. पूजाला सुद्धा एक मुलगा आवडायचा. परंतु तिने ते "नात" मैत्री पुढे जाऊ दिलं नाही कधी. घरी तसं कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं .....भाग ६

(9)
  • 2.4k

  • 187

थोडयावेळाने पूजा भानावर आली. " खाली बसूया का ? " पूजाने विचारलं. तसे दोघे तिथेच बसले. " तुला काय सांगू विवेक … एवढा हिरवा रंग मी पहिल्यांदा पाहत आहे… आणि हे आभाळ … इतकं मोठ्ठ असते, ते आज कळते ...अजून वाचामला.… मला …. मला ना… शब्दच नाही आहेत माझ्याकडे आज. " , " तू विचारलं होतंस ना… एवढं काय आवडते, उत्तर मिळालं का ? " , " हो… नक्कीच मिळालं. " , " हा निसर्ग आहे ना, तो विविधतेने भरलेला आहे. आपल्याला तो वेगळेपणा असा शोधावा लागतो. " विवेक छान बोलत होता आणि पूजा ऐकत होती. " तुला भीती नाही कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ..... भाग ७

(6)
  • 2.2k

  • 213

पुढचे २ दिवस , विवेक आणि पाऊस… दोघेही गायब. सुवर्णा त्याला call करत होती त्याला. तर मोबाईल switch off… कूठे गेला हा माणूस… शी बाबा !! काय करायचे याचे आता. सुवर्णा ऑफिसमध्ये बसून विचार करत होती. पूजाला विचारायचे का ...अजून वाचातिला काही contact केला असेल तर त्याने.… अरे हो… २ दिवस ती तरी कुठे दिसली. हे दोघे , पुन्हा फिरायला गेले कि काय ?… नसतील. कसला विचार करते मी. पण हा गेला कुठे नक्की. सुवर्णाचं लक्ष कुठे होतं कामात. संध्याकाळी, सुवर्णा ऑफिस मधून निघाली. पोहोचली स्टेशनला. ट्रेनमध्ये बसणार तेवढयात तिला आठवलं काहीतरी.… पूजू , कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ..... भाग ८

(5)
  • 2.2k

  • 166

पूजाने काही response नाही दिला त्यावर. सुवर्णाच बोलली, "Sorry, पण मला वाटलं तसं… "," It's OK, माझ्यात आणि विवेकमध्ये फक्त आणि फक्त Friendshipच नात राहील, याची काळजी घेईन मी."," ते ठीक आहे. तरी सुद्धा एक सांगते. तो जेव्हा डॉक्टरकडे ...अजून वाचाघेत होता ना , तेव्हा डॉक्टर सांगायचे, याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला दुखवू नका … त्याच्या घरच्यांचं माहित नाही मला… त्याने घरचा कधी विषय काढला नाही. पण मी खूप काळजी घ्यायची त्याची, आजही घेते. तो आता बरा झाला आहे पण डॉक्टरने सांगितलं कि त्याला पुन्हा कधी depression मध्ये जाऊ देऊ नका… त्याचं मन खूप कमजोर आहे. त्याला परत धक्का कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ..... भाग ९

(6)
  • 2.1k

  • 180

अशीच त्यांची मैत्री वाढत जात होती. पावसानेसुद्धा छान जम बसवला होता. जवळपास रोजचं पाऊस यायचा, विवेकच्या भेटीला. विवेकला प्रत्येक वेळेस भिजायचं असायचं, परंतु सुवर्णाने तिची शप्पत घातली असल्याने तो नाही जायचा, निदान थोडेदिवस तरी. त्यांची जखम आता भरत आली ...अजून वाचासुवर्णा तर रोज त्याच्या मागे लागून औषध घ्यायला लावायची. पावसात भिजायला जाऊ नये म्हणून त्याच्या सोबत रहायची, निदान स्टेशनपर्यंत तरी. पूजाला यातलं काही माहित नव्हतं. पूजा फक्त त्यांच्या friendship च्या विचारात गढून गेलेली असायची. एवढया वर्षांमध्ये, तिला असा कोणी पहिला मित्र भेटला होता जो तिची एवढी काळजी करायचा. शिवाय विवेक होता हि चांगला कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ..... भाग १०

(8)
  • 2k

  • 172

बाहेर पावसाने " सॉलिड " वातावरण बनवलं होतं. " १० मिनिटात सुरुवात होईल बहुतेक. ",विवेक स्वतःशीच पुटपुटला." ह्या… जसं काही कळतेच तुला पावसाचं… ","बर… बघ , १० मिनिटाचा time लाव. " , पूजा घाबरली." चल मग निघू… पाऊस येण्याअगोदर. ...अजून वाचा," थांब गं… " विवेकने तिला बळजबरीने खाली बसवलं. १० मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली. तेव्हाच रेडीओवर song सुरु झालं. " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…. ". विवेक तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, पाऊस बघत. त्याचे केस येणाऱ्या वाऱ्यासोबत उडत होते. गोड हसत होता तो. बाहेर रिमझिम पाऊस. कुंद कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं....... भाग ११

(7)
  • 2.1k

  • 186

पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विवेक आणि मानसी एकमेकांसमोर तसेच उभे होते. मानसी त्याला बघून हसली. पण ते हसणं वेगळं होतं, तूच्छतेने भरलेलं. विवेकने ओळखलं." अजून तुझी सवय गेली नाही वाटते.… पावसात भिजण्याची. अजूनही कॉलेजमध्ये आहेस वाटते… " विवेकच्या ...अजून वाचालागलं कुठेतरी. मान खाली घालून तो तसाच उभा होता. थोड्यावेळाने त्याने मानसीला विचारलं," कशी आहेस ?"," मजेत आहे, आनंदात आहे."," छान आहे.","तुझं काय चालू आहे… जॉबला आहेस का ?… कि फक्त कथा-कविता लिहिण्यात वेळ घालवतोस अजून. " जणू काही मानसी त्याचा अपमान करायलाच आली होती.विवेकला पुन्हा वाईट वाटलं. एकेकाळी त्याच्या कवितांवर वेडी होणारी, आज त्याला त्यावरच बोलून दाखवत होती." जॉबला कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ....... भाग १२

(7)
  • 1.9k

  • 140

Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली ...अजून वाचाविवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली." काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?","पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.","असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली. कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ....... भाग १३

(9)
  • 1.9k

  • 170

विवेक आला मानसीकडे. ओळखीचं घर. पहिला तो कितीवेळा इकडे यायचा. आठवणी ताज्या झाल्या एकदम. कॉलेजमधून सरळ ते इकडेच यायचे कधी कधी.दुपारी आला कि रात्रीचं जेवण करूनच विवेक निघायचा घरी. मानसीच्या आई-वडिलांना त्या दोघांची मैत्री माहित होती. ते दिवस किती ...अजून वाचाहोते ना, किती धम्माल करायचो आम्ही. उगाचचं हसायला आलं त्याला. त्याने दारावरची बेल वाजवली. कोणीच दरवाजा उघडला नाही. "बहुतेक कोणी नसेल घरात."स्वतःशीच म्हणत विवेक निघाला. तेव्हा मागून एक कार येताना दिसली तसा तो थांबला.कार मधून मानसी बाहेर आली."Hi विवेक, कधी आलास?",मानसीने आल्याआल्या विचारलं."आत्ताच आलो , घरात कोणी नाही म्हणून निघालो परत.","हो… रे, जरा बाहेर गेली होती, call करायचा ना मला कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ....... भाग १४

(7)
  • 2k

  • 134

विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला." हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात झटकला ...अजून वाचाकाय झालंय पूजा. का अशी वागतेस ?","काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला."नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं." बोल ना काहीतरी.","काय बोलू ?","फोन का उचलत नाहीस?","तुला माहित आहे, काम खूप असते.","ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत."बोल !!","तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ....... भाग १५

(10)
  • 2.1k

  • 125

दिवस असेच जात होते. पावसाळा संपत आला होता. विवेकला भेटून दीड महिना झाला होता. आणि तेव्हापासून पावसाने एकदाही तोंड दाखवलं नव्हतं. पूजा सकाळी बँकमधे जाण्यासाठी निघाली.विवेक आणि सुवर्णाची भेट न व्हावी म्हणून ती बँकमध्ये लवकर जात असे आणि लवकर ...अजून वाचाअसे. तिच्या चेहऱ्यावरच तेज पूर्णपणे झाकोळलं गेलेलं, घरातून निघणार तेव्हाचं वडिलांनी थांबवलं."लवकर ये घरी… तुला बघायला येणार आहेत." तेव्हा तर तिला रागच आला." मी येणार नाही आणि मला लग्नही करायचे नाही. या सगळ्यांचा वैताग आला आहे मला. जीव घुसमटतो इथे माझा." म्हणत ती धावतच खाली आली. तशीच ट्रेन पकडून ती स्टेशनला उतरली. बँकमध्ये जाण्याचा बिलकुल मूड नव्हता. खूप दिवसांनी आभाळ कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

धुक्यातलं चांदणं ....... भाग १६

(22)
  • 1.5k

  • 216

रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेट वर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली.अजूनही ...अजून वाचाधुकं होतं. आभाळ भरलेलं,सोबत वाराही होता. कुंद वातावरण,मनाला हवंहवंसं वाटणारं. पूजा हरखून गेली. पहिल्यांदा आली होती ती इथे. विवेकचा विचार आला आणि ती भानावर आली. पहिला पत्ता काढला आणि विचारत विचारत ती पोहोचली तिथे. विवेकचा फोटो घेतला होता तिने मोबाईल मध्ये. त्या अनाथाश्रमात गेल्या गेल्या तिने, तिथे काम करणाऱ्या एका माणसाला विचारलं,"याला पाहिलं आहे का तुम्ही इथे?", त्याने निरखून पाहिलं."विवेकसाहेब कमी वाचा

  • Listen

  • आता वाचा

सर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके Pdf | मराठी प्रेम कथा | vinit Dhanawade पुस्तके Pdf

इतर रसदार पर्याय

लघुकथा
आध्यात्मिक कथा
कादंबरी भाग
प्रेरणादायी कथा
क्लासिक कथा
बाल कथा
हास्य कथा
नियतकालिक
कविता
प्रवास विशेष
महिला विशेष
नाटक
प्रेम कथा
गुप्तचर कथा
सामाजिक कथा
साहसी कथा
मानवी विज्ञान
तत्त्वज्ञान
आरोग्य
जीवनी
अन्न आणि कृती
पत्र
भयपट गोष्टी
मूव्ही पुनरावलोकने
पौराणिक कथा
पुस्तक पुनरावलोकने
Author photo

vinit Dhanawade

फॉलो करा

तुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा

किंवा
successfully
  • Start Writing

  • View Stories

You Are Successfully Logged In.

वेरिफिकेशन


अप्प डाउनलोड करा.

अप्प डाउनलोड करायची लिंक

तुम्हाला मातृभार्तीबद्दल काही प्रश्न आहेत?

मातृभारती बद्दल काहीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा..

कॉपीराईट © 2019 मातृभारती - सगळे अधिकार सुरक्षित आहेत..

  • खासकी धोरण
  • |
  • वापरल्या गेलेल्या संज्ञा
  • |
  • परतावा धोरण 
  • |
  • मातृभारती बद्दल
  • |
  • गॅलरी
  • |
  • आम्हाला संपर्क करा
  • हिंदी कथा
  • |
  • मराठी कथा
  • |
  • गुजराती कथा

आम्हाला संपर्क करा

  • info@matrubharti.com
  • Matrubharti Technologies Pvt. Ltd.

    409, Shital Varsha, Shivranjani Cross Road,

    Satellite. Ahmedabad – 380015,

    Gujarat, India.

    Contact Person : महेन्द्र शर्मा

    CIN : U74140GJ2015PTC082225