"वाघाच्या डोळ्यात धूळ" ही कथा कार्यालयातील दोन कर्मचारी, दडके आणि अधीक्षक भाऊसाहेब यांमध्ये संवादावर आधारित आहे. दडके उशिरा कार्यालयात पोहचतो, आणि भाऊसाहेब यांना त्याच्या उशीराबद्दल विचारतो. त्यांनी एक नवीन बॉस वाघसाहेब येत असल्याची माहिती दिली, ज्यामुळे सर्व कर्मचारी चिंतित आहेत कारण वाघसाहेब कडक आणि शिस्तप्रिय आहेत. भाऊसाहेब सांगतात की नवीन बॉस येत असल्यामुळे कामात कुचराई होणार नाही. कथा कार्यालयातील कामकाजाच्या कठोरतेवर आणि वाघसाहेबांच्या आगमनामुळे निर्माण झालेल्या चिंतेवर लक्ष केंद्रित करते. तसेच, एका शिपायाच्या बायकोच्या बाळांतीणामुळे त्याला दररोज उशिरा येण्याची परवानगी मिळते, ज्यामुळे हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते. वाघाच्या डोळ्यात धुळ... Nagesh S Shewalkar द्वारा मराठी हास्य कथा 3.7k 4.4k Downloads 12.6k Views Writen by Nagesh S Shewalkar Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ★★ वाघाच्या डोळ्यात धूळ ★★ दुपारचे बारा वाजत होते. दडके अगदी रमतगमत, हलतडुलत कार्यालयात पोहोचले. अधीक्षक भाऊसाहेब यांनी एकदा दडकेंकडे आणि नंतर घड्याळाकडे पाहिले. त्यांच्यासमोरचे हजेरी पत्रक ओढून घेत त्यावर स्वाक्षरी करत दडके म्हणाले,"भाऊसाहेब, बारा तर वाजलेत आणि तुम्ही घड्याळाकडे पाहता? जसे काय मी आजच पहिल्यांदा उशिरा आलोय किंवा दुसरे कुणी लेट येतच नाही. 'आता वाजले की बारा, आता आलोय ना कार्यालया...' काय झाले सांगू का, आज ना एक माणूस भेटला. त्याला विम्याची माहिती सांगताना वेळ कसा Novels स्वर्गातील साहित्य संमेलन 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभ... More Likes This भयानक सपना - 1 द्वारा Gunjan Gayatri फजिती एक्सप्रेस - भाग 1 द्वारा Akshay Varak पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1 द्वारा Akshay Varak तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा