गोव्याच्या स्टेशनवर बसचालक, टॅक्सी चालक आणि खाजगी वाहतुकदारांच्या आवाजात गजबज होती. रात्रीच्या अंधारात आलेले पर्यटक आता गोव्याच्या सुंदर सूर्योदयाचा आनंद घेत होते. मुख्य पात्र दिन्या आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये थांबतात, जिथे दिन्या चोरलेल्या पैशांची पुडी दाखवतो. त्याने एक म्हाताऱ्याला टपकवून पैसे उचलले होते. हॉटेलमध्ये त्यांना आरामदायक रुम मिळते, पण टीव्हीवर एका खुनाची बातमी दाखवली जाते. मॅनेजरचा मृतदेह आणि नग्न अवस्थेतील महिलांचा उल्लेख असतो. पोलीस सांगतात की त्यांना एका गोऱ्या तरुणाचा शोध आहे, परंतु मुख्य पात्रांना या घटनेत त्यांचा सहभाग असल्याची शंका येते. दिन्या बेफिकिरीने विचार करत असतो की त्यांना कसे पकडले जाईल, तेव्हा अचानक दारावर टकटक होते आणि दिन्या मित्राला बाथरुमकडे जाण्यास सांगतो, ज्यामुळे तणावाची भावना निर्माण होते. आजा गुन्हा कर ले (भाग-२) Aniket Samudra द्वारा मराठी कथा 7.2k 3.9k Downloads 8.4k Views Writen by Aniket Samudra Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..” बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो. दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर Novels आजा गुन्हा कर ले “दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वाग... More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा