मीनल आज शेखरसोबत साखरपुडीसाठी खरेदीला जाणार होती. ऑफिसमध्ये हाफ डे टाकून ती खूप आनंदात होती, पण शेखरने दिलेली वेळ चुकवली. मीनल शेखरची वाट पाहत होती, पण त्याचं काहीच संपर्क नव्हता. तिने त्याच्या मित्र मल्हारला फोन केला, पण त्यालाही शेखरबद्दल काही माहिती नव्हती. शेखरच्या घरात जाऊन मीनल आणि मल्हारने पाहिले की घरात पसारा आहे. मीनलने शेखरच्या कामात व्यग्रतेमुळे त्याचं वागणं लक्षात घेतलं, पण शेखरच्या नवनवीन मित्र मिनाक्षीबद्दल त्याला काही माहिती नाही. आखिरकार, त्यांनी शेखरच्या घरात काही फोटो आणि कॅमेरा सापडला, पण शेखरचा काही पत्ता नाही. मीनल आणि मल्हारने शेखरचा शोध घेण्याचा निर्णय घेतला, आणि त्यात रात्री उशीर झाला. भेट ? Vineeta Shingare Deshpande द्वारा मराठी भय कथा 10 3.1k Downloads 8.8k Views Writen by Vineeta Shingare Deshpande Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भेट ? आई निघते ग ! आणि हो आज मी शेखरसोबत खरेदीला जाणार आहे. उशीर होईल. रात्रीचं जेवण बाहेरच करु मीनल. अग! मीने ऐक तर, येतांना बाबांच औषध घेऊन ये. तसं आहे दोन दिवसांच. वेळेवर धावपळ नको आठवणीने घेऊन ये. आई. हो ग येते आता... म्हणत मीनल घाईत निघाली.आज ती खूप आनंदात होती. ऑफिसला हाफ डे टाकला होता. ठरल्याप्रमाणे लंचब्रेकमधे शेखर घ्यायला येणार आणि साखरपुड्याची खरेदी करायची या विचारात मग्न ती ऑफिसमधे पोहचली. कामात वेळ कसा गेला कळलंच नाही. मीनलने फाईल्स कपाटात टाकत शेखरला मिसकॉल दिला. आज बाहेर जायच म्हणून डबा घेतला नव्हता. तेवढ्यात रमा आणि मंजिरीने तिला आवाज दिला. शेखर येईपर्यन्त आमच्यासोबत बस More Likes This ती - भाग 1 द्वारा VPoyrekar श्रापीत गाव.... - भाग 1 द्वारा DEVGAN Ak क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1 द्वारा jay zom जर ती असती - 1 द्वारा Harshad Molishree रहस्य - 1 द्वारा Harshad Molishree स्मशानी किल्ला भाग 2 द्वारा Ankush Shingade कालासगिरीची रहस्यकथा - 1 द्वारा Sanket Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा