कथा एका दांपत्याच्या संघर्षावर आधारित आहे. पहाटे, सुयोगने कॉफी बनवली आहे, पण अर्पिता त्याच्या आवाजामुळे जागी होते. रात्रीच्या भांडणानंतर, सुयोग अर्पिताला घरातून निघण्यास सांगतो, ज्यावर ती संतापते आणि लग्नाची बायको असल्याचे नमूद करते. ती त्याला सांगते की, तिने आपल्या आईबाबांसाठी सर्वस्व त्यागून या घरात प्रवेश केला आहे. सुयोग तिच्या भावना समजून न घेता हसतो आणि सांगतो की तो तिच्यासोबत राहू शकत नाही. अर्पिता सततच्या वादामुळे कंटाळून निघून जाण्याचा निर्णय घेते. लग्नाआधीच अफेर्स Komal Mankar द्वारा मराठी कथा 29 32.8k Downloads 62.6k Views Writen by Komal Mankar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पहाटे तो तिच्या खूप आधी उठला होता . कॉफीचा दरवळ घरभर पसरला होता . भांडण म्हणजे आपल्या जीवनप्रवासात काल्पनिक असा एक मैलाचा दगडच असतो . आपण भांडण करून सहज तर मोकळे होवू शकत नाही . एकतर खोल चिंतनात बुडून जातो नाहीतर त्यापासून नवीन सुरवात तरी करतोच .त्या दोघांतही रात्री असच कडक्याच भांडण झालं होतं . किचन मध्ये कॉफीच्या दरवळत्या सुगंधासह भांड्याच्या आदळआपट केल्याचा आवाज बेडरूममध्ये झोपलेल्या अर्पिताच्या कानामध्ये घुमत होता . त्याच आवाजाने तिला जाग आली . पहाटे पहाटे ही काय आदळआपट लावली सुयोगने म्हणून तिने चकार दुर्लक्ष करत बेसिंग गाठलं . हातात ब्रश घेतला आणि आरश्या समोर उभी राहून ती ब्रश More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा