कथेत एक तरुणी आहे जिने हिवाळ्यातील थंडगार सकाळ अनुभवत आहे. तिचा दिवस कॉफी पित बाल्कनीत बसून सुर्याची किरणे अनुभवण्यात जातो. ती सूर्यवंशी आहे, आणि तिची जीवनशैली सूर्याच्या उगवण्यावर अवलंबून आहे. तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, ज्याने तिच्या पहाटेच्या अनुभवात परिवर्तन आणले आहे. त्याच्या आठवणींमध्ये ती गोड हसू अनुभवते, पण त्याच्या अनुपस्थितीत तिच्या जीवनात एक शून्य आहे. कथेतील पृष्ठभूमी तिच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूने निर्माण झालेल्या दुःखाच्या संदर्भात आहे, ज्यामुळे तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. तिच्या कुटुंबाने तिच्या लग्नाच्या विचारात असताना, ती तिच्या शैक्षणिक जीवनात गुंतलेली होती. शेवटी, तिचे लग्न झाले, परंतु तिचा मन त्या कार्यक्रमात नसलेला आहे. तिचा विवाह त्या व्यक्तीच्या आकर्षणामुळे झाला, ज्याची व्यक्तिमत्व तिला खूप आवडते, तरीही तिच्या मनात एक अस्वस्थता आहे कारण ती त्याच्यातील प्रेमात आहे, पण त्या प्रेमात तिला पूर्णता नाही सापडत. प्रेमपरीक्षा Vrushali द्वारा मराठी प्रेम कथा 20.3k 5.8k Downloads 18.6k Views Writen by Vrushali Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रेमपरीक्षा हिवाळ्यातील थंडगार सकाळ होती. सभोवतालचा निसर्ग अजूनही धुक्याची दुलई पांघरून साखरझोपेत होता. पक्षांची नाजुक किलबिल आणि झाडांच्या फांद्यातून फिरणारा उनाड वारा मिळून भूपाळी गात होते. आळसावलेल्या सूर्याने नुकतच डोकं वर काढलं. त्याची कोवळी कोवळी किरणं सगळा आसमंत व्यापू पाहत होती. पिवळट केशरी रंगाचे फर्राटे ओढलेल्या ढगांवर सकाळी कामाला जाणाऱ्या पक्ष्यांची एक वेगळीच नक्षी उमटत होती. ती रोजप्रमाणे कॉफीचा मग घेऊन बाल्कनीतून पहाटेच रूप न्याहाळत होती. ' शहरात पण पहाट प्रसन्नच होते... आपल्याला फक्त अनुभवायला यायला हवी ' ही त्याची पहाटेची फिलॉसॉफी. ती म्हणजे सूर्यवंशी... सूर्य उठल्याशिवाय आपण नाहीच उठायचं हे वाक्य घोकतच झोपणारी. तिची पहाट नेहमीच आठ वाजता उगवायची. More Likes This रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 द्वारा trupti mohite मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा