रोहन ऑफिसला जात असताना राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध त्याला वेड लावत होता. त्याला राधीकाकडे जाण्याची इच्छा होती, पण त्याचवेळी त्याची पत्नी शरयुची आठवण त्याला थांबवत होती. दिवसभर कामाचा विचार करत असताना राधीकाचा फोन येतो आणि ती त्याला घरी कॉफीसाठी बोलावते. रोहनने शरयुला "क्लायंट मिटींग आहे" असे सांगून राधीकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा मित्र त्याला उत्साहित करतो, पण रोहनला बायकोला फसवण्याची चिंता होती. राधीका घरी एकटी आहे, कारण तिचे काकू लग्नाला गेले आहेत. राधीका आणि रोहन एकत्र कॉफी घेतात आणि रोहन तिच्या सौंदर्यावर आणि सुगंधावर मोहित होतो. कहानी प्रेम, मनाची द्विधा स्थिती आणि भावनांच्या संघर्षाबद्दल आहे. एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३] Aniket Samudra द्वारा मराठी कथा 51 15.7k Downloads 24.5k Views Writen by Aniket Samudra Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला. “हाय रोहन, कसा आहेस?”, राधीका“हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा Novels एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर “अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले. “आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्या... More Likes This माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble अजून ही बरसात आहे ..... - भाग 2 द्वारा Dhanashree Pisal मला स्पेस हवी पर्व २ भाग १ द्वारा Meenakshi Vaidya कामीनी ट्रॅव्हल - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा