कथा दोन मित्रांच्या संवादावर आधारित आहे, जिथे एक मित्र (नायक) नेहा नावाच्या मुलीला तिच्या कॉलेजमध्ये येण्यास मनवतो. नेहा लाडीक बोलून "जानू" म्हणते, जे नायकाला आवडत नाही असं तो म्हणतो, पण खरे तर त्याला ते आवडतं. नेहा कॉलेजमध्ये सायकॉलॉजीच्या प्रयोगासाठी त्याला बोलावत आहे, ज्यामध्ये तिला मानसिक अवस्थेचा अभ्यास करायचा आहे. नायक कॉलेजमध्ये एकटा मुलगा असल्यामुळे त्याला अस्वस्थता वाटते. नेहा त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून येण्यासाठी बळजबरी करते, आणि शेवटी नायक तिच्या आग्रहामुळे येण्यास तयार होतो. नेहा त्याला ट्रीट देण्याचे वचन देते, आणि संवादात हलका मजेदार टोन आहे. नायक आणि नेहाच्या संवादातून त्यांच्या मित्रत्वाचे आणि आपल्या भावनांचे अंश दिसून येतात. प्यार मे.. कधी कधी (भाग-१) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा 30 54.8k Downloads 64.9k Views Writen by Aniket Samudra Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक हेल काढत म्हणाली. “नाssssssही.. मी येणार नाही.. आणि प्लिज ते जानू जानू बंद कर.. एक तर ते कसलं फिल्मी आहे.. आणि त्यात मला ती सारखी ‘होणार सुन मी..’ मधली जान्हवी आठवते.. सो बोअरिंग..” “एsss जान्हवीला काही बोलायचं नाही हं..”, नेहा गाल फुगवुन म्हणाली.“बरं बरं.. सॉरी..” खरं तर ना, मला नेहाने जानू म्हणलेलं खुप आवडायचं.. ती ज्या पध्दतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणुनचं मुद्दाम मी आवडत नाही असं दाखवायचो.. आणि Novels प्यार मे.. कधी कधी “वेडी आहेस का तु?”, मी जवळ जवळ नेहावर ओरडतच म्हणालो.. “काय लावलं आहेस सकाळपासुन चल ना.. चल ना? जाऊ का मी घरी?”“प्लिज जानू.. चल ना रेssss”, नेहा लाडीक... More Likes This प्रेमपत्र - 2 द्वारा Vrishali Gotkhindikar लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा