आर्या आपल्या आईला फोन करून विचारते की सर्व काही ठीक आहे का. आई तिला सांगते की सिद्धांतच्या डॉक्टरांकडे जावे लागेल. आर्या चिंतित होते कारण सिद्धांत ऑफिसमध्ये चांगला होता, पण अचानक काहीतरी बिघडले आहे. आर्या तिच्या आईसह डॉक्टरांकडे जाते, जिथे डॉक्टर मंदार त्यांची ओळख करून देतो. मंदार, जो सिद्धांतचा मित्र आहे, आर्याला सांगतो की तिच्या सहकार्यात एक कठीण पण शक्य मुद्दा आहे, म्हणजे सिद्धांतला तिला दूर ठेवणे शक्य नाही. आर्या आश्चर्यचकित होते आणि चिंतेत पडते की सिद्धांतवर काय परिणाम होईल. ना कळले कधी Season 2 - Part 3 Neha Dhole द्वारा मराठी फिक्शन कथा 26 16.2k Downloads 20.1k Views Writen by Neha Dhole Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन हॅलो, हा आई बोल काय झालं ह्या वेळेला फोन केला सगळं नीट आहे ना? आर्याने विचारलं. अग हो आर्या सगळं नीट आहे थोडा श्वास तर घे सगळं एकाच दमात बोलून गेलीस.आणि माझ्या मुलीला मी कधीही फोन करू शकते ना? बरोबर ना? सिद्धांत ची म्हणाली. हो पण हा वेळ सिद्धांत चा घरी येण्याचा आहे सहसा आपण ह्या वेळेला बोलण्याचं टाळतो म्हणून म्हणाले. नाहीतर आपल्याला बोलायला कुठलं आलंय वेळेच बंधन. आर्या म्हणाली. हो ते ही आहे पण आज मी तुला एका वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. तू आता माझ्याबरोबर येवू शकते डॉक्टरांकडे. त्यांनी विचारलं. काय झालं तुला बर वाटत नाही आहे का Novels ना कळले कधी season 2 आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्... More Likes This चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा