प्यार मे.. कधी कधी (भाग-८) Aniket Samudra द्वारा प्रेम कथाएँ में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्यार मे.. कधी कधी (भाग-८) प्यार मे.. कधी कधी (भाग-८) Aniket Samudra द्वारा मराठी प्रेम कथा (8) 2.5k 226 आयुष्य कध्धीच.. कुणासाठीच.. कश्यासाठीच थांबत नाही का?आपला म्हणवणारा वेळ, खरंच आपल्यासाठी असतो का?क्षुद्र.. किडुक-मिडूक भासणारा सेकंदकाटा सुध्दा आपण थांबवु शकत नाही का? दिवस भराभर पलटत होते.. नेहाचं लग्न झालं त्याच्या दुसर्याच दिवशी.. रविवारी.. वाटलं होतं आजचा मोकळा वेळ आपला ...अजून वाचाघेणार, पण झालं उलटच.. जरा कुठं आवरुन होतं नाही तोवर.. विनीतचा, ऑफीसमधल्या कलीगचा फोन आला.. “अरे कस्टमर इश्यु आहे.. पट्कन लॉगीन कर.. तुला ब्रिफ करतो…” हाय.. हॅलो.. गुड मॉर्नींग कसलीही फॉर्मॅलीटी न करता तो म्हणाला ह्यावरुनच ‘आग लागलेली आहे’ ह्याची जाणीव झाली.‘कस्टमर हा भगवान असतो’ असं आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत म्हणतो आणि बर्याच वेळा ते पाळतोही.. किंवा पाळावे लागतेच. लगेच लॅपटॉप कमी वाचा पूर्ण कथा वाचा Listen मोबाईल वर डाऊनलोड करा प्यार मे.. कधी कधी - कादंबरी Aniket Samudra द्वारा मराठी - प्रेम कथा (162) 47.2k 6.7k Free Novels by Aniket Samudra इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Aniket Samudra फॉलो करा