कथा जनार्दन सारंग आणि रोबोट यूनीट 15 ओर्डर नंबर 26 यांच्या संवादाबद्दल आहे. जनार्दन रोबोटला त्याचे नाव विचारतो आणि त्यावर हसतो. यूनीट 15 ओर्डर नंबर 26 सांगतो की तो मानवी भावना दर्शवू शकतो, परंतु अनुभवू नाही शकतो. जनार्दन त्याला सांगतो की माणसाला भावना अनुभवायला लागतात आणि रोबोट्स निरागस असतात. जनार्दन आंब्याचं झाड लावायला मदत मागतो, आणि यूनीट 15 ओर्डर नंबर 26 त्याचे निर्देश पाळतो. जनार्दन त्याला कामाच्या प्रशंसेबद्दल सांगतो, तर रोबोट त्याला उत्तरतो की त्याला भीती नाही कारण तो रोबोट आहे. कथा समारोपात, रात्रीच्या जेवणाच्या वेळी, जनार्दन रोबोटला जेवणाबद्दल विचारतो, आणि रोबोट उत्तरतो की तो जेवत नाही, कारण त्याला चार्जिंग पुरेसं आहे. यामध्ये मानवी भावना, कार्याची मूल्ये आणि रोबोट्सची निरागसता यावर चर्चा करण्यात आलेली आहे. तू माझा सांगाती...! - 6 Suraj Gatade द्वारा मराठी मानवी विज्ञान 4.1k Downloads 9.6k Views Writen by Suraj Gatade Category मानवी विज्ञान पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "नांव काय तुझं?" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखानं स्मित करून त्या रोबोटला विचारलं."यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर!""खूपच मोठं नांव आहे! अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना!" जनार्दन हसत म्हणाले. त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला. "अरे तुला हसता येत?" जनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं."हो सर! मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता! आपली इच्छाच तशी होती." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला."आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस?" जनार्दन यांनी त्याला परंतू केला."अंफॉर्च्युनेटली, नाही सर." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला."शकशील!" जनार्दन हसत म्हणाले,"माणूस सुद्धा लहान असताना Novels तू माझा सांगाती...! "तू माझा सांगाती...!"(विज्ञान कथा)लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रिन रायटर्स असोसिएशन मेंबरशीप नंबर - 416 112Kindly report that, This story is purely a... More Likes This तू माझा सांगाती...! - 1 द्वारा Suraj Gatade हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी द्वारा Aditya Korde इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा